हिरव्या भाज्या खाण्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये. यात भरपूर ताकद असते. शेवग्याच्या पानांमध्येही भरपूर पोषक तत्व लपलेली आहेत. याला मोरींगा लिव्हज असेही म्हणतात. दूध, दही, पनीर या पदार्थांमध्ये प्रोटीन जास्त असते. इतकंच नाही तर यामुळे कॅल्शियमची कमतरता पूर्ण होण्यासही मदत होते. (Moringa Leaves For Weight Gain)
मोरींगाच्या पानांमध्ये फायबर्स असतात. आयुर्वेदात मोरींगाच्या पानांचे बरेच फायदे सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे स्किन प्रोब्लेम्सपासून बचाव होतो. (Ref) डायबिटीस आणि इन्फेक्शनचा धोका उद्भवत नाही. ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते. शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. (How To Use Moringa Leaves For Weight Gain)
शेवग्याच्या पानांची पावडर बनवून याचे सेवन तुम्ही करू शकता. सॅलेड, पास्ता यांच्यावर शिंपडून खाऊ शकता. हे तुम्ही सूप डिप्सबरोबर खाऊ शकता. नारळपाणी, स्मूदी, आईस्क्रिमसोबतही खाऊ शकता. शाकाहारी लोकांसाठी दूध प्रोटीनचा प्रमुख स्त्रोत आहे. युएसडीएच्या रिपोर्टनुसार १०० ग्राम दूधात ३.२८ ग्राम प्रोटीन असते. १०० ग्राम मोरींगा पावडरमध्ये ३३ ग्राम पेक्षा जास्त प्रोटीन असते.
चांगल्या हाडांसाठी मोरींगा पावडरसुद्धा उत्तम ठरते. दूधातून जवळपास १२३ एमजी कॅल्शियम मिळते. इतकंच नाही तर मोरींगा २६६७ कॅल्शियम मिळते. मोरिंगा पावडर तुमचे डोळे आणि इम्यूनिटी मजबूत ठेवण्यासाठी उत्तम ठरते. कारण यात व्हिटामीन ए भरपूर असते. ज्यामुळे इम्युनिटी चांगली राहण्यास मदत होते.
मधुमेही रुग्णांसाठी हे चूर्ण रामबाण उपाय आहे. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. यामुळेच डॉक्टर जास्तीत जास्त याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. कारण ब्लड ग्लुकोजसुद्धा मेंटेन राहते. यात कोलेस्टेरॉल जमा झाल्यास प्रेशर वाढतं आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मोरिंग पावडर लिपिड प्रोफाइल कमी केल्याने घाणेरडे कोलेस्टेरॉल कमी होते.
पटकन वजन कमी करण्यासाठी कोणतं पाणी प्यावं गरम की थंड? वेट लॉससाठी एक्सपर्ट्स सांगतात.....
खाण्यापिण्यातून आर्सेनिक दुषित होण्याचा धोका वाढतो. कॅन्सर आणि हार्ट डिसीजचं कारण ठरू शकते. मोरींगा पावडर यापसून बचाव करण्यास प्रभावी ठरते. ज्यामुळे आर्सेनिक टॉक्सिसिटी कमी होते. दीर्घकाळ तुम्हाला आतून सूज येणं, वेदना होणं या समस्या जाणवत असतील तर काळजी घ्यायला हवी. यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे क्रॉनिक इंफ्लेमेशन कमी होते.