Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डॉ. श्रीराम नेने सांगतात डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देतं ६ संकेत; दुर्लक्ष करू नका कारण..

डॉ. श्रीराम नेने सांगतात डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देतं ६ संकेत; दुर्लक्ष करू नका कारण..

Muscle Cramps To Frequent Headaches: Dr Shriram Nene Shares 6 Signs Of Dehydration : शरीर 'हे' ६ संकेत देत असेल तर समजून जा; शरीर डिहायड्रेट झालं आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2024 03:43 PM2024-09-22T15:43:35+5:302024-09-22T15:44:56+5:30

Muscle Cramps To Frequent Headaches: Dr Shriram Nene Shares 6 Signs Of Dehydration : शरीर 'हे' ६ संकेत देत असेल तर समजून जा; शरीर डिहायड्रेट झालं आहे..

Muscle Cramps To Frequent Headaches: Dr Shriram Nene Shares 6 Signs Of Dehydration | डॉ. श्रीराम नेने सांगतात डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देतं ६ संकेत; दुर्लक्ष करू नका कारण..

डॉ. श्रीराम नेने सांगतात डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देतं ६ संकेत; दुर्लक्ष करू नका कारण..

शरीर हायड्रेट (Hydration) ठेवण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. नियमित पाणी प्यायला हवे. कामाच्या व्यापामुळे आपण बऱ्याचदा पाणी प्यायचं विसरतो. शरीराला पुरेसं पाणी न मिळाल्याने, गंभीर आजारांचा धोका वाढतो (Dehydration). शरीर जर हायड्रेट असेल तर, शरीर तंदुरुस्त तर राहतेच, शिवाय त्वचा आणि केसांनाही फायदा होतो (Health Tips).

बरेच तज्ज्ञ शरीराला हायड्रेट ठेवण्याचा सल्ला देतात. बॉलीवूड दिवा माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) यांचे पती डॉक्टर श्रीराम नेने (Doctor Shree Ram Nene) यांनी शरीर डिहायड्रेशन झाल्यावर कोणते संकेत देते याची माहिती दिली आहे. त्यांनी ही माहिती इन्स्टाग्रामच्या व्हिडिओद्वारे शेअर केली आहे(Muscle Cramps To Frequent Headaches: Dr Shriram Nene Shares 6 Signs Of Dehydration).

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, डिहायड्रेशन ही एक अशी स्थिती आहे, जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी जास्त प्रमाणात कमी होते. ज्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेले पाणी मिळत नाही.'

मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शारीरिक - मानसिक तणाव कमी करण्यासाठी..

डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देते ६ संकेत


- कोरडे तोंड - त्वचा

- लघवीचा रंग गडद

- वारंवार डोकेदुखी

- थकवा जाणवणे

- मसल्स क्रॅम्प्स

- चक्कर येणे

- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी स्वच्छ पाणी पिणं गरजेचं आहे. अस्वच्छ पाण्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. पाण्याऐवजी आपण फळे आणि भाज्या खाऊ शकता. जसे की, काकडी, टरबूज आणि संत्री यासारख्या फळे आणि भाज्या ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे.

सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..

- नियमित ७ ग्लास पाणी प्यायला हवे. आपण पाण्यात चिया सीड्स, अथवा काकडी, पुदीना घालून पिऊ शकता. आपण दही, ताक, नारळ पाणी आणि लस्सी यांचे देखील सेवन करू शकता.

- शिवाय शरीर देत असलेल्या सिग्नलकडे दुर्लक्ष करू नका. घामामुळे शरीरातील पोषक द्रव्ये कमी होतात. ही पोषक द्रव्ये भरून काढण्यासाठी खनिजांसह पूरक इलेक्ट्रोलाइट्स किंवा पाणी असलेली पेय पीत राहा.

Web Title: Muscle Cramps To Frequent Headaches: Dr Shriram Nene Shares 6 Signs Of Dehydration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.