शरीरातलं युरिक अॅसिड वाढणं ही गंभीर समस्या बनत चालली आहे. (Uric acid kase kami karayche) अनेकजण युरिक अॅसिड तयार झाल्यामुळे किडनी स्टोन, सांधेदुखी, किडनी स्टोन अशा आजारांचा सामना कर तात.(Best Home Remedies For Uric Acid) हा रक्तात आढळणारा असा पदार्थ आहे जो शरीरातील प्युरिन नावाचा पदार्थ तुटल्यानंतर तयार होतो. प्युरीन मटर, पालक, मशरूम, सुकलेल्या बीया आणि बिअर यांसारख्या उत्पादनांमध्ये आढळून येते.(Natural Ways to Reduce Uric Acid in the Body)
शरीरात तयार होणारे सर्वाधिक युरिक अॅसिड रक्तात विरघळते आणि किडनीद्वारे बाहेर फेकले जाते. जर तुमच्याही शरीरात याचे जास्त उत्पादन होत असेल आणि शरीर ते बाहेर काढू शकत नसेल तर या स्थितीला हायपरयुरिसीमिया असे म्हणतात. ब्लड टेस्ट करून शरीरातील युरिक अॅसिडची पातळी तपासता येते. (Five effective ways to treat and reduce high uric acid in your body)
ज्या लोकांचे वजन जास्त असते त्यांच्या शरीरात अधिक युरिक अॅसिड तयार होऊ शकते. यामुळं गंभीर समस्याही उद्भवतात. क्रिस्टलच्या स्वरूपात जमा होते. हे किडनी स्टोनचे कारणही ठरू शकते. गंभीर स्थितीत किडनी फेलिअरचा ही धोका असतो.
वजन वाढलंय, जीमला जाणं जमत नाही? घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा, स्लिम-फिट दिसाल
युरिक एसिड कमी करण्यासाठी काय खायचे?
1) एनसीबीयवर प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार युरिक अॅसिड कमी करण्यासाठी रोज एक ग्लास पाण्यात एप्पल सायडर व्हिनेगर १ चमचा मिसळून प्यायल हवं. हे एक नॅच्युरल क्लिंजर आहे आणि डिटॉक्सिफायरप्रमाणे काम करते. यात मॅलिक एसिड असते. जे शरीरातील युरिक एसिड बाहेर काढण्यास मदत करते. दिवसभरात कमीत कमी १ सफरचंद खायला हवं.
2) एक्स्ट्रा युरिक एसिड कमी करण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी दोनवेळा लिंबाचा रस प्यायला हवा. लिंबात सायट्रिक एसिड असते ज्यामुळे युरिक अॅसिड बाहेर निघण्यास मदत होते. तुम्ही आवळा, पेरू, संत्री असे व्हिटामीन सी ने परिपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन
3) चेरी, ब्लुबेरी, स्ट्रोबेरी यांसारखे एंटीऑक्सिडेंट्सयुक्त बेरीचचे सेवन करायला हवे. यातील एंथोसायनिन नावाचे फ्लेवोनॉईड्स सूज कमी करण्यास मदत करतात. टोमॅटो, शिमला मिरची यांसारखे एक्ललाईड फूड्स शरीरातील सिड लेव्हल संतुलित करण्यात मदत करतात.
4) NCBI मध्ये छापलेल्या एका अभ्यासानुसार रक्तात जमा झालेल युरिक एसिड कमी करण्यासाठी आहारात हाय फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेस करा. फायबर्स रक्तातील एक्स्ट्रा युरिक एसिड शोषतात. त्यामुळे शरीर डिटॉक्स होते. केळी, ज्वारी, बाजरी अशा पदार्थांमध्ये हाय फायबर्स असतात.
वरण भाताबरोबर खायला करा खमंग, कुरकुरीत सुरणाचे काप; एकदम सोपी रेसिपी, चवीला अप्रतिम
5) ओवा ओमेगा-६ फॅटी एसिड्सचे भरलेला असतो. यात diuretic oil सुद्धा असते. याच कारणामुळे युरिक एसिड बाहेर निघण्यास मदत होते. दिवसभरात एकदा अर्धा चमचा जीरं खाण्याबरोबरच भरपूर पाण्याचे सेवन करा.