Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..

गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..

Neeraj Chopra's videos, ghee and milk': All about Arshad Nadeem, the man who denied India a javelin gold in Paris : हालाखीचे दिवस काढत सुवर्ण पदकाला घातली गवसणी; अर्शदचा संघर्ष सोपा नव्हता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2024 07:17 PM2024-08-11T19:17:28+5:302024-08-11T19:18:50+5:30

Neeraj Chopra's videos, ghee and milk': All about Arshad Nadeem, the man who denied India a javelin gold in Paris : हालाखीचे दिवस काढत सुवर्ण पदकाला घातली गवसणी; अर्शदचा संघर्ष सोपा नव्हता..

Neeraj Chopra's videos, ghee and milk': All about Arshad Nadeem, the man who denied India a javelin gold in Paris | गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..

गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी प्रत्येक खेळाडूने दाखवली (Paris Olympic 2024). काहींना यश तर काहींना अपयश आलं. भालाफेक या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) सिल्व्हर मेडल मिळाले, आणि गोल्डन मेडल पाकिस्तानी ॲथलीट अर्शद नदीमला (Arshad Nadeem) मिळाले. खेळाडू अर्शद नदीमचा संघर्ष फार मोठा आहे. त्यांनी गरिबीत दिवस काढले. एकेकाळी त्याला स्पॉन्सरही मिळत नव्हते. नीरजने स्पॉन्सरसाठीही मदत केली होती. त्याने घरगुती गोष्टी खाऊन शरीरयष्टी बनवली.

द इंडियन एक्सप्रेस या वेबसाईटनुसार, 'अर्शद नदीमचे वडील मजूरी करत.  फार कमी कमाई. मात्र असे असूनही ते अर्शदला लहानपणापासून दोन घरगुती गोष्टी खायला देत असत'(Neeraj Chopra's videos, ghee and milk': All about Arshad Nadeem, the man who denied India a javelin gold in Paris).


मिडिया रिपोर्टनुसार, 'अर्शदचे वडील ४०० ते ५०० रुपये कमवत होते. मोठे कुटुंब असूनही त्यांनी आपल्या मुलाला कधीही दूध आणि तुपाची कमतरता भासू दिली नाही. काहीही झालं तरी अर्शदला या दोन गोष्टी देण्यात येत.

भिजलेले बदाम की शेंगदाणे? सद्गुरू सांगतात मुठभर 'ही' गोष्ट खा; दिवसभर राहाल एनर्जेटिक

दूध

दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध प्यायल्याने स्नायू आणि हाडं मजबूत होतात. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे हाडं मजबूत आणि एकंदरीत शरीराच्या विकासाठी मदत होते.

वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..

तूप

अर्शद नदीमला तुपाचे पदार्थ फार आवडतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हे गुड फॅड्समे समृद्ध आहे. जे स्नायूंना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते. यातील पौष्टीक घटक मेंदूला तीक्ष्ण करण्यासही मदत करते.

Web Title: Neeraj Chopra's videos, ghee and milk': All about Arshad Nadeem, the man who denied India a javelin gold in Paris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.