Join us   

कोण म्हणतं भातानं वजन वाढतं? आहारातज्ज्ञ सांगतात रोज 'ही' खिचडी खा, झरझर कमी होईल वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 1:38 PM

Why Khichdi Is a Weight Loss Friendly Food : खिचडी बनवण्यासाठी मुख्य स्वरूपात डाळींचा वापर केला जातो. डाळ एक प्लांट बेस्ड प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे.

टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स