Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सद्गगुरू सांगतात जेवणाच्या 'या' सवयी आजच बदला; जीवघेण्या कॅन्सरचा टळेल धोका

सद्गगुरू सांगतात जेवणाच्या 'या' सवयी आजच बदला; जीवघेण्या कॅन्सरचा टळेल धोका

Tips For Eating Healthy (Cancer Prevention) : कॅन्सरमुळे शरीरात धोकादायक पेशींची वाढ होते आणि सेल्स अन्कंट्रोल होतात आणि पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 01:36 PM2024-02-08T13:36:31+5:302024-02-08T19:07:59+5:30

Tips For Eating Healthy (Cancer Prevention) : कॅन्सरमुळे शरीरात धोकादायक पेशींची वाढ होते आणि सेल्स अन्कंट्रोल होतात आणि पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात.

Tips For Eating Healthy : According To Sadguru Foods Which Are Very Old Can Cause 8 Different Type Of Cancer in Body | सद्गगुरू सांगतात जेवणाच्या 'या' सवयी आजच बदला; जीवघेण्या कॅन्सरचा टळेल धोका

सद्गगुरू सांगतात जेवणाच्या 'या' सवयी आजच बदला; जीवघेण्या कॅन्सरचा टळेल धोका

कॅन्सर (Cancer) हा आजार दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांमध्ये वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार जगातला सहावा मृत्यू कॅन्सरमुळे होतो. २०२० मध्ये १० मिलियन लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. रिपोर्टनुसार २०२२ मध्य भारतात कॅन्सरच्या सर्वाधिक  केसेस दिसून आल्या. (Tips For Eating Healthy) १४.६ लाख लोकांचे असे अनुमान होते की २०२४ पर्यंत ही संख्या १५.७ लाख होऊ शकते. (Cancer Prevention) कॅन्सरमुळे शरीरात धोकादायक पेशींची वाढ होते आणि सेल्स अन्कंट्रोल होतात आणि पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. (According To Sadguru Foods Which Are Very Old Can Cause 8 Different Type Of Cancer in Body)

प्रिवेंट कॅन्सर.कॉमच्या रिपोर्टनुसार कॅन्सरपासून लढण्यासाठी फळं, भाज्या, शेंगा धान्य अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जास्त साखरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू नका.  अभ्यासानुसार रोज या भाज्या आणि फळांच्या सेवनाने मृत्यूचा धोका १० टक्क्यांनी कमी होतो.

कॅन्सरची अनेक कारणं असू शकतात. ज्या अनुवांशिक व्यक्तीच्या जीवनशैलीच्या सवयी या  घटकांचा समावेश आहे. तुम्ही रोजच्या आहारात  जर चुकीचे पदार्थ खात असाल तरीही कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अशावेळी तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यायल हवं. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी खाण्यापिण्याच्या काही सवयींबद्दल सांगितले आहे  ज्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

पोटापासून सुरू होणाऱ्या कॅन्सरचा धोका सर्वाधिक 

सद्गुरूंच्यामते कॅन्सरचे अनेक प्रकार आहे याची कारणं वेगवेगळी असू शकतात. यातील १४ प्रकार कॅन्सरवर प्रभाव टाकतात. मागच्या ५ ते ७ वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. १४ प्रकारच्या कॅन्सरमध्ये  ८ प्रकारचे कॅन्सर आपल्या पोटापासूनच सुरू होतात.

सद्गुरूंनी पोटापासून सुरू होणाऱ्या कॅन्सरचं मुख्य कारण काही खाद्यपदार्थ असल्याचे सांगितले आहे. नकळत लोक अशा पदार्थांचे सेवन करतात. ज्यामुळे वजन कमी होत नाही. सद्गुरू सांगतात तुम्ही मीट, पास्ता, ब्रेड इतर जे काही पदार्थ खाता ते महिनाभर जुने असतात. म्हणून असे पदार्थ खाणं टाळायला हवंय. काही पदार्थ सतत स्टोअर केल्यामुळे सडू लागतात. हे टाळण्यासाठी जास्तीत जास्त फ्रेश  खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे ८ प्रकारच्या कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत होते.  

Web Title: Tips For Eating Healthy : According To Sadguru Foods Which Are Very Old Can Cause 8 Different Type Of Cancer in Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.