Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ऐन तारूण्यात कंबर-पाठ दुखते? व्हिटामीन B-12 साठी ५ पदार्थ खा-ताकद येईल, सुदृढ दिसाल

ऐन तारूण्यात कंबर-पाठ दुखते? व्हिटामीन B-12 साठी ५ पदार्थ खा-ताकद येईल, सुदृढ दिसाल

Vitamin B-12 deficiency Symptoms (Vitamin B-12 Veg Foods) :

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:20 AM2024-01-17T11:20:05+5:302024-01-17T12:26:57+5:30

Vitamin B-12 deficiency Symptoms (Vitamin B-12 Veg Foods) :

Vitamin B-12 deficiency Symptoms : Top 5 Foods For Vitamin B-12 Veg Foods | ऐन तारूण्यात कंबर-पाठ दुखते? व्हिटामीन B-12 साठी ५ पदार्थ खा-ताकद येईल, सुदृढ दिसाल

ऐन तारूण्यात कंबर-पाठ दुखते? व्हिटामीन B-12 साठी ५ पदार्थ खा-ताकद येईल, सुदृढ दिसाल

जर तुम्हाला नेहमीच थकवा येणं, कमकुवतपणा, उलट्या, भूक न लागणं, वजन कमी होणं. जिभेत वेदना, त्वचा पिवळी पडणं, यांसारख्या ससमस्या उद्भवत असतील तर याचा अर्थ असा की तुमच्या शरीरात व्हिटामीन  बी-१२ ची कमतरता आहे. (The A List Of B-12 Foods) व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजारही उद्भवू शकतात. हे व्हिटामीन कॅल्शियम आणि प्रोटीनप्रमाणाचे शरीरासाठी फार आवश्यक असते.  व्हिटामीन बी१२ ची कमतरता अशावेळी उद्भवते जेव्हा शरीराला व्हिटामीन बी १२ योग्य प्रमाणात मिळत नााही. (Top 5 Foods For Vitamin B-12)

क्लिवलँड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन बी-१२  नसल्यास थकवा येणं, रक्ताची कमतरता, थकवा येणं कमकुवतपणा उद्भवतो. व्हिटामीन बी-१२ फिजिकल न्युरोलॉजिकल आणि  मानसिक आरोग्याच्या प्रोब्लेम्सचं कारण ठरू शकतो. व्हिटामीन बी-१२ नसल्यास शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात समजून घेऊ. (Top 5 Five Foods That Are High in Vitamin B-12)

शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता का भासते? (Reasons Of Vitamin B-12 Diffeciency)

वयस्कर लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते कारण त्यांच्या शरीरात याचे शोषण व्यवस्थित होऊ शकत नाही. सिलिएक आणि क्रोहन डिसिज तुमच्या शरीरातील व्हिटामीन बी-१२ शोषण्याच्या कार्यात अडथळे आणतात. पोषक घटकांचा अभाव व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचं मुख्य कारण आहे. सतत मद्यपान करणाऱ्या लोकांच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते.  हात-पाय सुन्न होणं, झिनझिण्या येणं, नजर कमकुवत होणं अशी लक्षणं जाणवतात. तुमच्या शरीरात व्हिटामीन बी ची कमतरता जाणवत असेल तर वेळी चाचणी करा. CBC चाचणी करून व्हिटामीन बी-१२ ची कमतरता १५० प्रति एमएलने दूर करता येईल.

बीट

बीटात व्हिटामीन्स, मिनरल्स, आयर्न आणि कॅल्शियम यांसारखी तत्व असतात. लाल रंगाचे बीट व्हिटामीन बी-12 चा चांगला स्त्रोत आहे. बीट तुम्ही सॅलेडच्या स्वरूपातही खाऊ शकता किंवा याचा ज्यूस बनवू शकता.

पोटाची चरबी सुटली आणि मागून कंबरेचे टायर्स? चिमुटभर हळदीची जादू, मेणासारखी वितळेल चरबी

बटाटा

बटाटा सगळ्यात जास्त  खाल्ला जाणारा पदार्थ आहे. बटाटा पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. बटाटा व्हिटामीन बी-12 साठी उत्तम पर्याय आहे. यात मोठ्या प्रमाणात स्टार्च असते. पोटॅशियम, सोडीयम, व्हिटामीन बी-12  असल्यामुळे व्हिटामीन ए चा ही चांगला स्त्रोत आहे.

सफरचंद

सफरचंद एंटीऑक्सिडेंटस आणि फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. यात व्हिटामीन बी 12 चे प्रमाण जास्त असते. सफरचंदात पॉलफेनोल्ससारखी महत्वाची तत्व असतात. व्हिटामीन बी-12 चा ही चांगला स्त्रोत आहे. यामुळे ताण-तणाव कमी करण्याासही मदत होते.

पोट सुटलंय-खाण्यावर कंट्रोलही नाही? घ्या साधा-सोपा डाएट प्लॅन; १५ दिवसांत वजन होईल कमी

ब्लुबेरी

ब्लुबेरीत व्हिटामीन बी-12 असते यात अनेक प्रकारचे एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ब्लुबेरी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते आणि पचनक्रिया सुधारते.  संत्र्यातही बीटा-केरोटीन, एंटीऑक्सिडेंट्स, कॅल्शियम असतात. ही तत्व शरीराच्या विकासासाठी आवश्यक असतात.

Web Title: Vitamin B-12 deficiency Symptoms : Top 5 Foods For Vitamin B-12 Veg Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.