व्हिटामीन बी- १२ शरीरातील पोषक तत्वांपैकी एक आहे. नर्व्हस सिस्टीम काम करण्यासाठी, डिएनए उत्पादन आणि रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत याची महत्वाची भूमिका असते. याच्या कमतरतेमुळे एनिमिया, कमकुवतपणा, थकवा आणि न्युरोलॉजिकल समस्या उद्भवत नाहीत. (Vitamin B-12 Veg Foods Sourced Milk Fortified Grains Yeast Mushroom) व्हिटामीन बी भाज्या, डेअरी प्रोडक्ट्समध्ये जास्त दिसून येते. शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी- १२ च्या कमतरतेचा धोका जास्त असतो. काही व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये व्हिटामीन बी-१२ भरपूर असते. (Foods For Vitamin B-12)
१) दूध आणि डेअरी उत्पादनं
व्हेजिटेरीयन लोकांसाठी व्हिटामीन बी-१२ एक सोर्स दूध आणि याची डेअरी उत्पादनं जसं की दही, पनीर, तूप असते. गाईच्या दूधात व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामीन्सची आवश्यकता पूर्ण करता येते. रोज १ ग्लास दूध प्यायल्याने व्हिटामीन बी-१२ ची योग्य आवश्यकता पूर्ण कमतरता असते.
२) फोर्टिफाईड प्लांट बेस्ड मिल्क
सोया मिल्क, बदाम मिल्क आणि ओट्स मिल्क आणि प्लांट बेस्ड दूध व्हिटामीन बी-१२ फोर्टिफाईड आहे. शाकाहारी जेवण करणाऱ्यांसाठी उत्तम असते. उत्पादन व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. बाजारात मिळणारे फोर्टिफाईड मिल्क फायदेशीर ठरते. लॅक्टोज इन्टॉल्स असणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
३) फोर्टिफाईड धान्य
फोर्टीफाईड अन्न बाजारात उपलब्ध असते हा एक चांगला पर्याय आहे यात व्हिटामीन बी-१२ असते. खासकरून शाकाहारी लोकांसाठी हे फायदेशीर ठरते. नाश्त्याला तुम्ही या पदार्थांचे सेवन करू शकता. फोर्टिफाईड अन्न फक्त व्हिटामीन बी-१२ चा सोर्स नसते. तर यात आयर्न आणि इतर पोषक तत्व असतात जे संपूर्ण शरीराच्या विकासासाठी आवश्यक असतात.
४) न्युट्रिशनल यीस्ट
न्युट्रिशनल यीस्ट एक व्हेजिरेटिन सुपरफूड आहे ज्यात व्हिटामीन बी-१२ चे चांगले प्रमाण असते. सॅलेड, पास्ता किंवा सूपमध्ये घालून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. याची चव थोडी चीझप्रमाणे असते म्हणून शाकाहारी लोकांनी आपल्या आहारात याचा समावेश करायला हवा. फोर्टिफाईड न्युट्रिशनल यीस्ट व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे.
५) मशरूम
काही प्रकारचे मशरूम व्हिटामीन बी-१२ चांगल्या प्रमाणात देतात. हे मशरूम पूर्णपणे शाकाहारी असतात. नियमित याचा आहारात समावेश करू शकता. मशरूमध्ये इतर पोषक तत्वही असतात. जे संपुर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.