आरोग्य सांभाळा! वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे? सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 2:07 PM
चालणं हा व्यायामाचा सर्वात सोपा आणि प्रभावी प्रकार आहे. ज्याचे असंख्य फायदे आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यापासून मानसिक आरोग्यापर्यंत त्याचा खूप फायदा होतो.