Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोकेदुखीला झटकन गायब करेल डॉक्टरांनी सुचवलेला उपाय; त्वरीत आराम, डोकं राहील शांत

डोकेदुखीला झटकन गायब करेल डॉक्टरांनी सुचवलेला उपाय; त्वरीत आराम, डोकं राहील शांत

Ways to Get Rid of a Headache Quickly : योगा एक्सपर्ट जुही कपूर यांनी डोकेदुखीपासून आराम मिळवण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 12:16 PM2023-02-26T12:16:39+5:302023-02-26T12:47:02+5:30

Ways to Get Rid of a Headache Quickly : योगा एक्सपर्ट जुही कपूर यांनी डोकेदुखीपासून आराम मिळवण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.

Ways to Get Rid of a Headache Quickly : How to get quick relief from headache in just 3 minutes | डोकेदुखीला झटकन गायब करेल डॉक्टरांनी सुचवलेला उपाय; त्वरीत आराम, डोकं राहील शांत

डोकेदुखीला झटकन गायब करेल डॉक्टरांनी सुचवलेला उपाय; त्वरीत आराम, डोकं राहील शांत

एकदा डोकं दुखायला लागलं की तासनतास वेदना जाणवतात असं अनेकांच्या बाबतीत होतं. डोकंदुखीमुळे कोणत्याच कामात मन लागत नाही. (Ways to Get Rid of a Headache Quickly) अनियमित जीवनशैली, रात्री झोप पूर्ण न होणं, पोटात गॅस तयार होणं अशी अनेक डोकेदुखीची कारणं असू शकतात.  योगा एक्सपर्ट जुही कपूर यांनी डोकेदुखीपासून आराम मिळवण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. (How to get quick relief from headache in just 3 minutes)

डोकेदुखीची कारणं

सर्दी फ्लू, मद्यपान, डोळ्याची समस्या, नियमित अन्न न खाणे, पुरेसे पाणी न पिणे, मायग्रेन वेदना
डोकेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी पेनकिलर पुन्हा पुन्हा घेणे वाईट आहे. कारण, यामुळे औषधांचा अतिरेक होण्याचा धोका असतो.

जर तुम्हाला मायग्रेन किंवा तणावामुळे डोकेदुखी होत असेल तर तुम्ही औषधोपचार न करता नैसर्गिक उपचार करावेत. कारण, तुम्ही हे उपाय वारंवार अवलंबू शकता आणि कोणताही दुष्परिणाम होत नाही. आरोग्य आणि योग तज्ज्ञ जुही कपूर यांच्या मते, कानांच्या व्यायामाच्या मदतीने केवळ 3 मिनिटांत डोकेदुखी दूर केली जाऊ शकते. खालीलपैकी प्रत्येक व्यायाम 1 मिनिटासाठी करावा.

१) दोन्ही कानांचा लटकलेला भाग फिरवा.

२) एक कान खाली आणि दुसरा वर खेचा. ही प्रक्रिया पुन्हा करत रहा.

३) 1 मिनिट जांभई देण्याची क्रिया करा

Web Title: Ways to Get Rid of a Headache Quickly : How to get quick relief from headache in just 3 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.