मॉर्निंग वॉक (Morning Walk) केल्यानं अनेक गंभीर समस्या दूर राहण्यास मदत होते. मॉर्निंग वॉक शरीराचे मेटाबॉलिक रेट वाढतो आणि अनेक आजारांपासून दूर राहता येतं. वजन कमी करण्यासाठी डायबिटीससारख्या लाईफस्टाईलशी निगडीत मदत होते. मॉर्निंग वॉक करताना काही नियम विसरल्यानंतर शरीराला पूर्णपणे फायदे मिळत नाहीत. मॉर्निंग वॉक किती वेळाचं असायला हवं. याकडे लक्ष द्यायला हवं. (What Should Be The Seed Of Walking During Morning Walk And How Long Should In)
WebMD च्या रिपोर्टनुसार अभ्यासातून दिसून येतं की, रोज २० ते ३० मिनिटं वॉक करणं गरजेचं आहे. ज्यामुळे शरीराचा चांगला विकास होतो. प्रत्येक आठवड्याला ५ दिवसांत २० ते ३० मिनिटं वॉक करा. ज्यामुळे शरीराला व्यापक फायदे मिळतात.ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि शरीराचा मेटाबॉलिक रेटही सुधारतो.
मॉर्निंग वॉक करताना काही करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. सगळ्यात आधी मॉर्निंग वॉक करताना ब्रिस्क वॉककडे लक्ष द्यायला हवं. यादरम्यान श्वास घेण्याचा वेग आणि चालण्याचा वेग कसा आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं. मॉर्निंग वॉक करताना चालण्याच्या गतीकडे लक्ष द्या.
वेगानं चालण्याची गती १३ ते २० मिनिटं किंवा ३.० मिल प्रती तास ४.५ प्रती तास असू शकते. श्वास घ्यायला त्रास होऊ नये या पद्धतीनं वॉक करा. वॉक केल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. वजन कमी होतं, शुगर लेव्हल कंट्रोल होते, फॅट लॉस होतं. वॉक करताना या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.