Lokmat Sakhi >Health > चेहऱ्यावरच्या केसांमुळे त्वचा काळपट दिसते? किचनमधले २ पदार्थ चेहऱ्याला लावा, पटापट केस निघतील....

चेहऱ्यावरच्या केसांमुळे त्वचा काळपट दिसते? किचनमधले २ पदार्थ चेहऱ्याला लावा, पटापट केस निघतील....

Mulethi And Ginger Tea To Reduce Fecial Hair : मुलेठीत एंटी बॅक्टेरियल, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी मायक्रोबियल गुण असतात ज्यामुळे फेशियल हेअर्स कमी होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:23 PM2024-10-10T16:23:57+5:302024-10-10T16:39:27+5:30

Mulethi And Ginger Tea To Reduce Fecial Hair : मुलेठीत एंटी बॅक्टेरियल, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी मायक्रोबियल गुण असतात ज्यामुळे फेशियल हेअर्स कमी होण्यास मदत होते.

Mulethi And Ginger Tea To Reduce Fecial Hair : How To Remove Fecial Hairs | चेहऱ्यावरच्या केसांमुळे त्वचा काळपट दिसते? किचनमधले २ पदार्थ चेहऱ्याला लावा, पटापट केस निघतील....

चेहऱ्यावरच्या केसांमुळे त्वचा काळपट दिसते? किचनमधले २ पदार्थ चेहऱ्याला लावा, पटापट केस निघतील....

शरीरात हॉर्मोनल इम्बलेंसमुळे अनेक लक्षणं दिसून येतात. हॉर्मोनल इंम्बेलेंसमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.  याचा शरीरावरही परिणाम होतो. ज्यामुळे फक्त पिरिएड्स आणि फर्टिलिटीज होतात. हॉर्मोनल चढ-उतार, वजन, डायजेशन आणि लुक्सवरील परिणाम होतो. महिलांचे  फेशियल हेअर्स  काढून टाकण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी अधिक माहिती दिली आहे.

दिल्ली युनिव्हर्सिटीतील न्युट्रिशनिस्ट यांनी अधिक माहिती दिली आहे. (Mulethi And Ginger Tea To Reduce  Fecial Hair) एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार टेस्टोस्टेरॉन वाढल्यास चेहरा,  नाभी आणि छातीचे केस काढून टाकण्यास मदत होते.  या स्थितीला हर्सुटिज्म असं म्हटलं जातं. डिएचटी म्हणजे हायड्रोटेस्टेरॉन वाढवण्याचं कारण ठरतं. (How To Remove Fecial Hairs)

म्हणजे हायड्रोटेस्टेरॉन वाढल्यानंतर एंजाईम्स बदलतात. ज्यामुळे फेशियल हेअर्स वाढण्याचं कारण ठरतात. मुलेठी आणि आल्याचा चहा प्यायल्यानं मदत होते. मुलेठीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. चहा, डिएचडी ब्लॉक करतात आणि नको असलेले केस कमी होण्यास मदत होते. 

सद्गुरु सांगतात, आजारच होऊ नयेत असं वाटत असेल तर रोज २ गोष्टी करा! शरीर कायमच राहील तंदुरुस्त

मुलेठीत एंटी बॅक्टेरियल, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी मायक्रोबियल गुण असतात ज्यामुळे फेशियल हेअर्स कमी होण्यास मदत होते. हा चहा शरीरातील हॉर्मोनल इम्बेलेंन्स कमी करण्यास मदत करतो. महिलांमध्येही अशा अनेक त्रासांच सामना करावा लागतो. स्पिअरमिंट चहा अनेक तत्व असतात ज्यामुळे टेस्टोस्टेरॉल मेल हॉर्मोन कमी होतो आणि ओव्युलेशनमध्येही मदत होते. 

३ दिवसांत डार्क सर्कल्स घालेवल 'हा' खास उपाय; दसऱ्याला चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

आलं आणि मुलेठीचा चहा

पाण्यात आलं आणि मुलेठी घालून उकळवून घ्या, नंतर गाळून घ्या, नंतर यात स्पिअरमिंट टी बॅग घाला.  तयार आहे चहा. फेशियल हेअर्स कमी करण्यासाठी तुम्हाला हा चहा फायदेशीर ठरू शकतो. 

Web Title: Mulethi And Ginger Tea To Reduce Fecial Hair : How To Remove Fecial Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.