Lokmat Sakhi >Health >Pregnancy > 'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगल सांगते, 'प्रेग्नंन्सीत खाल्लं विचित्र चवीचं तूप'...तुपाचा 'हा' प्रकार कोणता?

'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगल सांगते, 'प्रेग्नंन्सीत खाल्लं विचित्र चवीचं तूप'...तुपाचा 'हा' प्रकार कोणता?

Sonnalli Seygall Said She Eat Panchagavya Ghee In Her Pregnancy Know Its Benefits : Sonnalli Seygalls Pregnancy Diet Secret : Pyaar Ka Punchnama actress Sonnalli Seygall shares pregnancy diet secret: Ghee made from cow urine and dung : Pregnant Sonnalli Seygall Consumes Ghee Made Out Of Goumutra, Cow Dung, And We Will Tell You Its Benefits : सोनाली सहगलने, प्रेग्नंन्सीत खाल्लेल्या विचित्र चवीचं तूप आहे आरोग्यासाठी वरदान....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 16:00 IST2025-04-14T15:44:08+5:302025-04-14T16:00:20+5:30

Sonnalli Seygall Said She Eat Panchagavya Ghee In Her Pregnancy Know Its Benefits : Sonnalli Seygalls Pregnancy Diet Secret : Pyaar Ka Punchnama actress Sonnalli Seygall shares pregnancy diet secret: Ghee made from cow urine and dung : Pregnant Sonnalli Seygall Consumes Ghee Made Out Of Goumutra, Cow Dung, And We Will Tell You Its Benefits : सोनाली सहगलने, प्रेग्नंन्सीत खाल्लेल्या विचित्र चवीचं तूप आहे आरोग्यासाठी वरदान....

Pregnant Sonnalli Seygall Consumes Ghee Made Out Of Goumutra, Cow Dung, And We Will Tell You Its Benefits | 'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगल सांगते, 'प्रेग्नंन्सीत खाल्लं विचित्र चवीचं तूप'...तुपाचा 'हा' प्रकार कोणता?

'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगल सांगते, 'प्रेग्नंन्सीत खाल्लं विचित्र चवीचं तूप'...तुपाचा 'हा' प्रकार कोणता?

'प्रेग्नंन्सी' हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. या दिवसांत त्या बाळंतीण स्त्रीची विशेष काळजी घेतली जाते. याचबरोबर, बाळ बौद्धिकदृष्ट्या हुशार आणि सुदृढ जन्माला (Sonnalli Seygall Said She Eat Panchagavya Ghee In Her Pregnancy Know Its Benefits) यावं यासाठी गरोदर स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. बाळंतीण स्त्री सोबतच तिच्या पोटातील बाळासाठी वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थासोबतच रोजच्या आहारात तुपाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो(Pregnant Sonnalli Seygall Consumes Ghee Made Out Of Goumutra, Cow Dung, And We Will Tell You Its Benefits).

अशातच नुकतेच, बॉलिवूडमधील 'प्यार का पंचनामा' या हिंदी चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली सहगलने तिच्या प्रेग्नन्सीचे अनुभव सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. सोनालीने तिच्या प्रेग्नन्सीत (Pyaar Ka Punchnama actress Sonnalli Seygall shares pregnancy diet secret) ती एका विशिष्ट प्रकारचे तूप खात असल्याचे तिने शेअर केले आहे. हे तूप आपल्या नेहमीच्या तुपाप्रमाणे नसून थोडे वेगळे होते, या तुपाची चव अजिबात चांगली नसल्याचे तिने म्हटले आहे. सोनालीने प्रेग्नन्सीत नेमके कोणत्या प्रकारचे तूप खाल्ले होते, त्याला काय म्हणतात तसेच त्याची चव इतकी विचित्र का होती, याबद्दल अधिक माहिती स्वतः सोनालीने शेअर केली आहे. 

सोनाली सहगल प्रेग्नंन्सीत पंचगव्य तूप खात होती... 

सोनालीने गरोदरपणात जे तूप खाल्ले त्याला 'पंचगव्य तूप' असे म्हणतात. गायीचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण अशा गायीच्या पाच घटकांपासून तयार केले जाते म्हणूनच याला 'पंचगव्य तूप' असे म्हटले जाते. आयुर्वेदानुसार, हे तूप खाणे खूप फायदेशीर मानले जाते. 'पंचगव्य तूप' एका विशेष प्रक्रियेद्वारे बनवले जात असल्याने, त्यात औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणांत असल्याचे मानले जाते. हे तूप खाल्ल्याने चांगले आरोग्य आणि शारीरिक संतुलन होण्यास मदत मिळते.

मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

'पंचगव्य तूप' खाण्याचे फायदे.... 

१. एनसीबीआयच्या मते , पंचगव्य तूप अनेक आजारांवर औषध म्हणून फायदेशीर ठरते. त्याचबरोबर, याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हे तूप आवश्यक फॅटी अ‍ॅसिड (ओमेगा ३ आणि ओमेगा ९) आणि जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के याचा समृद्ध स्रोत आहे.  

रताळं खा पोटभर, वजन कमी होईल झरझर! रिसर्चनुसार फक्त उपवासालाच नाही, वेटलॉससाठी आहे बेस्ट...

२. पंचगव्य तूप खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. गर्भधारणेदरम्यान गर्भवती महिलांची स्मरणशक्ती अनेकदा कमकुवत होते. अशा परिस्थितीत पंचगव्य तूप त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे तूप मेंदूच्या पोषणासाठी फायदेशीर आहे आणि स्मरणशक्ती देखील सुधारते.   

३. पंचगव्य तूप खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते. यामुळे गर्भवती महिलांची पचनक्रिया निरोगी राहते. हे तूप शरीराला ऊर्जा प्रदान करते जे गर्भधारणेदरम्यान खूप महत्वाचे असते. याशिवाय, या तुपात असलेले घटक शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करतात. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात.


Web Title: Pregnant Sonnalli Seygall Consumes Ghee Made Out Of Goumutra, Cow Dung, And We Will Tell You Its Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.