ऊन्हाळ्याच्या दिवसांत बऱ्याच महिलांना प्रायव्हेट पार्ट्सचे त्रास होतात. (Health Tips) म्हणजेच मांडयांना मांड्या घासल्या जाणं, जळजळ होणं, खाज येणं. बऱ्याच महिला उपाय न करता हे त्रास सहन करत राहतात. (Thigh Chafing Preventions) गरमीच्या दिवसांत असे त्रास उद्भवणं कॉमन आहे. (Thigh Chafing Solution) सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून खाण्यापिण्याच्या बाबतीत तसंच हेल्दी वर्कआऊट रूटीन आणि हेल्दी लिविंगसाठी हॅक्स शेअर करत असतात. (Rujuta Diwekar Suggest One Exercise To Reduce Thigh Chafing)
असाच एक व्हिडिओ व्हिडिओ ऋजूता यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी मांड्या घासल्या जाण्याचा त्रास टाळण्यासाठी काही उपाय शेअर केले आहेत. ऋजुता दिवेकर यांच्या म्हणण्यानुसार वेस्टर्न ड्रेसेसमध्ये तुमचे हिप्स बाहेर आलेले आणि लटकणारं पोट दिसतं. ज्यामुळे इनर थाईसमध्ये जळजळ होते. हे टाळण्यासाठी तुम्ही सोपा व्यायाम करू शकता.
हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी विटेचा तुकडा घ्या. तुम्हाला लाकडाच्या विटेची आवश्यकता असेल. उभं राहून दोन्ही मांड्याच्या मधोमध वीट ठेवा आणि आऊटर थाईसने जोर देऊन वीट पायांच्या मधोमध पकडून ठेवा. वीट पायांच्यामध्ये ठेवून तुम्हाला उत्तकासन करावं लागेल.
वीट पायांच्यामध्ये पकडून खालच्या बाजूंनी खाली जा आणि पुन्हा वर या दोन्ही हातांचा बॅलेंन्स राहील याची काळजी घ्या. नंतर पुन्हा या स्थितीत या. हा व्यायाम तुम्हाला दिवसातून ५ वेळा करावा लागेल. ३ महिने तुम्हाला चालताना मांड्या घासल्या जाण्याचा त्रास उद्भवणार नाही. तुम्ही फिट कर्मर्टेंबलसुद्धा राहाल.
मांड्या घासल्या जाण्याचा त्रास कसा टाळावा (How To Avoid Thigh Chafing)
1) मांड्या घासल्या जाण्याचा त्रास टाळण्यासाठी ऊन्हाळ्याच्या दिवसांत सुती, पातळ कपड्यांचा वापर करा, अगदीच पाय, मांडया दाबल्या जातील अशा घट्ट कपड्यांचा वापर करू नका.
दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती? पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही
2) फक्त अंडरवेअर न घालता शॉर्ट स्लॅक्स घाला जेणेकरून मांड्याचा थेट संपर्क येणार नाही आणि मांड्या घासल्या जाणार नाहीत.
रोजच्या केस गळतीने टक्कल पडण्याची भिती? नारळाचं तेल 'या' पद्धतीने केसांना लावा, लांब होतील केस
3) भरपूर पाणी प्या कारण डिहायड्रेशनच्या त्रासामुळे युरिन इन्फेक्शन, जळजळ, खाजेचा त्रास उद्भवू शकतो म्हणून हायड्रेट राहा. जर तुम्हाला कोणतंही इन्फेक्शन झालं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आंघोळीनंतर पावडर किंवा क्रिम्स प्रायव्हेट पार्ट्सवर अप्लाय करा.