Lokmat Sakhi >Health > सर्दी - खोकला, ॲसिडिटीचा त्रास होईल छूमंतर; फक्त चहामध्ये घाला 'ही' खास पांढरी पावडर; तब्येत सुधारेल

सर्दी - खोकला, ॲसिडिटीचा त्रास होईल छूमंतर; फक्त चहामध्ये घाला 'ही' खास पांढरी पावडर; तब्येत सुधारेल

Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea, Know Benefits : चिमुटभर 'ही' पांढरी पावडर घातल्याने चहाचा स्वादही वाढतो आणि आरोग्यही सुधारते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2024 07:32 PM2024-10-06T19:32:27+5:302024-10-06T19:33:22+5:30

Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea, Know Benefits : चिमुटभर 'ही' पांढरी पावडर घातल्याने चहाचा स्वादही वाढतो आणि आरोग्यही सुधारते

Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea, Know Benefits | सर्दी - खोकला, ॲसिडिटीचा त्रास होईल छूमंतर; फक्त चहामध्ये घाला 'ही' खास पांढरी पावडर; तब्येत सुधारेल

सर्दी - खोकला, ॲसिडिटीचा त्रास होईल छूमंतर; फक्त चहामध्ये घाला 'ही' खास पांढरी पावडर; तब्येत सुधारेल

भारतीय घरांमध्ये सर्वात आधी चहा (Tea) बनवण्यात येते (Health Tips). दिवसाची सुरुवात चहाने केल्याने संपूर्ण दिवस उर्जात्मक आणि फ्रेश जातो. बऱ्याच जणांना रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते (Tea Benefits). काही लोक दिवसभरात ३ वेळेस चहा पितात (Acidity). त्यांच्या मते, चहा दिवसभराचा ताण दूर करतो. पण चहा पिण्याची वेळ आणि योग्य पद्धत माहित असणं गरजेचं आहे. असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. चहाची सवय सहसा लवकर सुटत नाही. पण चहा प्यायल्याने ॲसिडिटी आणि इतर समस्या निर्माण होतात.

आहारतज्ज्ञ स्वाती बिश्नोई यांच्या मते, 'चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहित असणं गरजेचं आहे. चहासाठी आपण चहापत्ती, पाणी, साखर, आलं आणि दुधाचा वापर करतो. शिवाय यात मिठाचाही वापर केला जाऊ शकतो. मीठयुक्त चहा घसा खवखवणे कमी करते. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे घशाच्या समस्येपासून आराम देतात(Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea, Know Benefits).

मिठाच्या चहामध्ये असलेले सोडियम श्लेष्मा पातळ करण्यास मदत करते, ज्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो. याशिवाय यामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीराला ऊर्जा देतात. मुख्य म्हणजे पचनशक्ती मजबूत होते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

सध्या ऋतू बदलांमुळे आपण सतत आजारी पडत आहोत. ज्यामुळे ताप किंवा सर्दीचा त्रास लोकांना होत आहे. जर आपल्यालाही व्हायरल फिव्हरचा त्रास होत असेल तर, मिठाचा चहा पिऊन पाहा.'

हा चहा कसा बनवायचा?

- सर्वप्रथम भांड्यात पाणी गरम करा.

- साखर, आले आणि दूध घालून चांगले शिजवा.

मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शारीरिक - मानसिक तणाव कमी करण्यासाठी..

- यानंतर त्यात थोडे मीठ घाला आणि शेवटी चहापत्ती घाला. आणि काही वेळ झाकून ठेवा.

- काही वेळानंतर गॅस बंद करा. शेवटी गाळणीने गाळून आपण या चहाचा आस्वाद घेऊ शकता. 

Web Title: Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea, Know Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.