Lokmat Sakhi >Mental Health > ओव्हरथिंकींग करता- सतत स्ट्रेस घेता? रामदेव बाबांनी सांगितलं कायम आनंदी राहण्याचं सिक्रेट

ओव्हरथिंकींग करता- सतत स्ट्रेस घेता? रामदेव बाबांनी सांगितलं कायम आनंदी राहण्याचं सिक्रेट

Ramdev Baba Gives Tips For Mental Health : हॅप्पीनेसचा संबंध शरीराशी असतो. रिसर्चनुसार नेहमी आनंदी राहील्याने शारीरिक वेदना मेंटल स्ट्रेस कमी होण्यासह हाय बीपीचा त्रास नियंत्रणात राहतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:38 AM2023-10-24T11:38:34+5:302023-10-25T11:04:48+5:30

Ramdev Baba Gives Tips For Mental Health : हॅप्पीनेसचा संबंध शरीराशी असतो. रिसर्चनुसार नेहमी आनंदी राहील्याने शारीरिक वेदना मेंटल स्ट्रेस कमी होण्यासह हाय बीपीचा त्रास नियंत्रणात राहतो.

Ramdev Baba Gives Tips For Mental Health : Happiness Mental Peace is Secret of Healthy Life | ओव्हरथिंकींग करता- सतत स्ट्रेस घेता? रामदेव बाबांनी सांगितलं कायम आनंदी राहण्याचं सिक्रेट

ओव्हरथिंकींग करता- सतत स्ट्रेस घेता? रामदेव बाबांनी सांगितलं कायम आनंदी राहण्याचं सिक्रेट

चांगल्या आरोग्यासाठी नेहमी हसत राहणं आनंदी राहणं गरजेचं असतं पण आजकाल स्ट्रेस डिप्रेशनमुळे लोकांना वेगवेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी इम्यूनिटी बुस्ट करणं गरजेचं असतं जेणेकरून शरीर आजारांशी लढू शकेल. (How to be happy always) हॅप्पीनेसचा संबंध शरीराशी असतो. (Stress kasa kami karava)

रिसर्चनुसार नेहमी आनंदी राहील्याने शारीरिक वेदना मेंटल स्ट्रेस कमी होण्यासह हाय बीपीचा त्रास नियंत्रणात राहतो. जे लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण घेतात ते खूश राहण्यासाठी या टिप्स वापरू शकतात. (Ramdev Baba Gives Tips For Mental Health) योग गुरू बाबा रामदेव यांनी याबाबत अधिक टिप्स दिल्या आहेत. 

नेहमी विचार करत राहण्याची सवय निगेटिव्ह इमोशंसना वाढवते. रिसर्चनुसार जेव्हा आपण जास्त विचार करतो तेव्हा नकाराकात्मक विचार जास्त डोक्यात येण्याची शक्यता असते. आनंदी राहिल्याने हिलिंग पॉवर वाढते आणि व्यक्ती फिजिकल फिट राहण्याबरोबरच मेंटली फिट सुद्धा राहते. 

हसण्याचे फायदे

शरीरात सकारात्मक एनर्जीचा फ्लो येतो. इम्यूनिटी  ५२ टक्के वाढते शारीरिक वेदना कमी होतात मानसिक ताण येत नाही, डिप्रेशन कमी होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. 

पोटभर भात खा-कणभरही वजन वाढणार नाही; तांदूळ 'या' ३ पद्धतीने शिजवा, पोट राहील स्लिम

हार्ट डिसिजचा धोका  २६ टक्के कमी होतो. हार्ट अटॅकचा धोका  ७३ टक्क्यांनी कमी होतो. भारतात जवळपास ४२ टक्के लोक ताण-तणावात राहतात. महिलांच्या तुलनेत पुरूष जास्त ताण घेतात. देशातील केवळ ५५ टक्के लोक सदैव आनंदी राहतात. जास्त राग आल्याने हाय बीपी शुगर फुफ्फुसांचे प्रोब्लेम्स, एंग्जायटी डिप्रेशनसारखे आजार उद्भवतात.

राग नियंत्रणात ठेवून सतत आनंदी कसं राहायचं?

अळशी, पालक, ब्लुबेरी, काजू, अक्रोड या पदार्थांचा आहारात समावेश करा. एकमेकांची मदत करत राहा. प्रत्येक १० सेकंदांनी स्ट्रेचिंग करा, योग्य प्रमाणात गोड खाल्ल्याने आनंदी राहण्यास मदत होते. रोज जास्तीत जास्त चाला, योगासनं करा, मेडिटेशन करू शकता, दीर्घ श्वास घ्या, आवडती गाणी ऐका, चांगली झोप घ्या.

कंबर, मांड्या खूपच जाड दिसतात? 30-30-30 फॉर्म्यूला ट्राय करा, महिन्याभरात व्हाल स्लिम

डिप्रेशन कसं दूर ठेवायचं?

आहारात अक्रोडचा समावेश करा, दूधाच्या चहाऐवजी ग्रीन टी प्या, हळदीचं दूध प्या, रोजच्या आहारात दह्याचे सेवन करा, चणे आणि आळशीच्या बीयांचे सेवन करा. गोड पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, एनर्जी ड्रिंक्स, चहा-कॉफीचे सेवन करू नका. दूधात हळद मिसळून प्या. 

Web Title: Ramdev Baba Gives Tips For Mental Health : Happiness Mental Peace is Secret of Healthy Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.