ठळक मुद्देज्या मुलांना मुळीच एकाजागी बसून अभ्यास करण्याची सवय नाही, अशा मुलांना एकदम शिस्त लावायला जाऊ नका. त्यांना बळजबरीने दिड- दोन तास अभ्यासाला बसवू नका.
मुलांचं अभ्यासात लक्षच लागत नाही? ३ गोष्टी करा, एकाग्रता वाढून भरपूर अभ्यास करतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2024 5:10 PM