स्पर्धेच्या जगात आपल्या मुलांनी पुढे राहावं असं प्रत्येकालाच वाटतं. मुलांनी आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. जेणेकरून ते हेल्दी राहतील. (Parenting Tips) खाण्यापिण्याकडे लक्ष देणं फारच महत्वाचे आहे.(Food For Brain Development) मानसिक आरोग्य आणि मेंदू चांगला राहण्यासाठी लोकांनी खाण्यापिण्याकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. (Food to Boost Brain Function)ज्यामुळे शरीराला पोषण मिळते. अशा पदार्थांच्या सेवनाने ब्रेन पॉवर वाढण्यासही मदतहोते. ५ पदार्थ असे आहेत ज्यामुळे तुमची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होईल. (Foods For Brain)
भाज्या
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार पालकांनी मुलांच्या रोजच्या आहारात त्यांना हिरव्या भाज्या खायला द्यायला हव्यात. यातून रक्ताची कमतरता भरून निघते. (Ref)मेंदूच्या विकासात आणि शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत करण्यात आयर्नची महत्वाची भूमिका असते. मेंदूच्या विकासात आयर्नची महत्वाची भूमिका असते. ज्यामुळे लर्निंगची क्षमता वाढते.
दही
रिसर्चनुससार मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी दही महत्वाचे असते. नियमित दह्याचे सेवन केल्याने ब्रेन सेल्स फ्लेक्लिबल राहतात. याशिवाय मेंदूला चांगला सिग्नल पोहोचतो याशिवाय मेंदूची क्षमताही वाढते.
नट्स आणि ड्रायफ्रुट्स
काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे पदार्थ मेंदूच्या विकासात मदत करतात. मुलांन दुधाबरोबर हे पदार्थ खायला दिल्याने त्यांच्यावर दुप्पट परिणाम होतो. रात्री बदाम भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खायला द्या. ज्यामुळे बेन डेव्हलपमेंट गरजेची असते.
बीया
बियांमध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे न्युट्रिएंट्स असतात. झिंक, प्रोटीन, आयर्न, फॉलेट असते. बियांमध्ये ओमेगा-३ फ्रटी एसिडेस् असतात. त्यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. सुर्याफुलाच्या बीया, भोपळ्याच्या बीया, चिया सिड्स यात पोषण मोठ्या प्रमाणात असते.
अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स असतात. २०१५ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार अक्रोडात ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. यात ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. ज्यामुळे हार्ट आणि मेंदूचे आरोग्यही चांगले राहते.
डार्क चॉकलेट
2018 च्या रिपोर्टनुसार डार्क चॉकलेट मेंदूला चालना देण्यास परिणामकारक ठरते. कमीत कमी ७० टक्के कोकोसह चॉकलेट खाल्ल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते असा निष्कर्ष संधोधकांनी काढला.