क्रोध केल्यानं आपल्या शरीरावर चुकीचा परिणाम होतो. जेव्हा कोणतीही व्यक्ती रागात असते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील ब्लड फ्लो वेगानं होऊ लागतो आणि ब्लड प्रेशर वाढते. इतकंच नाही तर जास्त राग राग केल्यामुळे जास्त ताण-तणाव येतो कारण नसताना ताण-तणाव, डिप्रेशनचा सामना करावा लागतो. लोकांचा असा प्रश्न असतो की रागावर नियंत्रण कसे मिळवावे जेणेकरून हेल्दी आणि बॅलेंन्स आयुष्य जगता येईल. १० असे संकल्प आहेत ज्यांचा आपल्या जीवनात अवलंब केल्यानं रागावर नियंत्रण मिळवणयास मदत होईल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यास मदत होईल. (B.K Shivani Parenting Tips Night Affirmation By Shivani Didi BK Shivani Stress Free Life Tips)
पहिला संकल्प
स्वत:ला ही गोष्ट सांगा की मी एक शक्तीशाली आत्मा आहे. पॉजिटिव्हीट आहे.
दुसरा संकल्प
तुम्हाला स्वत:ला सांगाआहे की मी शांत आहे, मी स्थिर आहे आणि कोणत्याही स्थितीत स्वत:ला शांत ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन.
तिसरा संकल्प
मी निडर आहे आणि निश्चिंत आहे. जर तुम्ही निडर किंवा निश्चिंत होऊन कोणतंही काम कराल तर तुमच्या मेंदूचं प्रेशर कमी होईल आणि आजारांपासूनही बचाव होईल.
पाचवा संकल्प
स्वत:ला सांगा की मी नेहमी खूश राहीन कोणतीही परिस्थिती असो चांगली किंवा वाईट मी प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहीन.
डाय न लावता पांढरे केस करा काळे; नारळाच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, आठवड्याभरात केस काळे होतील
सहावा संकल्प
नाती मजबूत करण्यासाठी हा संकल्प गरजेचा आहे. ज्यामुळे नाती मजबूत होतात आणि प्रेम टिकून राहतं आणि प्रत्येक स्थितीत कुटुंबासोबत राहता येतं.
सातवा संकल्प
आपल्या घरात सदैव आनंद आणि प्रेम राहावे-वाढावे म्हणून मी प्रयत्न करीन.
आठवा संकल्प
माझ्याकडे भरपूर धन आहे आणि मी संतुष्ट राहील आणि आनंदी राहील.
नववा संकल्प
परमात्म्याचे सुरक्षा कवच माझ्या चारही बाजूंनी आहे.
पोट फुगतं-धड गॅस पासही होत नाही? या २ पदार्थांचे पाणी प्या, गॅस, एसिडीटीपासून त्वरीत आराम
दहावा संकल्प
माझे यश निश्चित आहे. तुम्ही आत्मविश्वासाने आपलं काम कराल तेव्हा मनावर सहज ताबा मिळवता येईल.