शाळेच्या परिक्षेचे टाईमटेबल येताच मुलांना अभ्यासाचे टेंशन येते. (Parenting Tips) मुलांबरोबर आई वडीलसुद्धा मुलांनी चांगला अभ्यास करावा, चांगले मार्क्स मिळवावेत यासाठी चिंतेत असतात. याच ताण-तणावामुळे मुलं आपल्या आई वडिलांबरोबर काही गोष्टी शेअर करत नाहीत. (Effective Tips To Help Your Child Preparing For Exams)
आई वडीलांची जबाबदारी असते की त्यांनी आपल्या मुलांना अभ्यासासाठी तयार करायला मदत करायला हवी. (Parenting Tips For Exams) अभ्यास करण्यासाठी कोणत्या प्रकारचा ताण न देता अभ्यासात त्यांची मदत करावी. पालकांनी मुलांचा अभ्यास घेताना काही बेसिक गोष्टी डोक्यात ठेवल्या तर त्यांना ताण येणार नाही आणि मुलंही आनंदाने अभ्यास करतील. (Tips For parents To Help Their Prep For Exams)
1) अभ्यासाची तयारी कशी करावी?
मुलांना अभ्यासासाठी तयार करण्यासाठी त्यांना आधीपासूनच अभ्यासासाठीच पुश करत राहा. त्यांना रोज अभ्यास करण्यासाठी मोटिव्हेट करत राहा. मुलांना शेवटच्यावेळी जास्त प्रेशर येऊ शकतं. ज्यामुळे त्यांचे टाईम टेबल बिघडू शकते. रोज अभ्यास केल्याने सिलॅबस कव्हर करू शकता.
2) जुने पेपर सॉल्व्ह करायला द्या
जुने पेपर सॉल्व्ह केल्याने आणि सिलॅबस रिव्हाईज केल्याने परिक्षेची तयारी चांगली होते. यासाठी जुने पेपर अरेंज करून ठेवा आणि रोज सॉल्व्ह करत राहा.
दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात
3) स्टडी गोल्स डिजाईड करा
अभ्यास करण्यसाठी एक टारर्गेट सेट होणं गरजेचं असतं. अभ्यास करण्याच्या सुरूवातीला स्टडीज गोल्स सिलेक्ट करा. नंतर मुलं अभ्यासासाठी पूर्णपणे तयार होतील.
4) तासनतास अभ्यास करणं गरजेचं नाही
अनेक पालक आपल्या मुलांना खेळायला सोडत नाहीत. तासनतास अभ्यास करण्याचा सल्ला देतात. या पद्धतीने मुलांवर प्रेशर द्यावे लागते. मुलांनी फ्रेश माईंडने अभ्यास करावा यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. खेळायला वेळ दिल्यानंतर मुलं माईंड अभ्यास करतात. त्यांना काम करायला प्रोत्साहन मिळते.
दातांना आतून किड लागलीये-पिवळट दिसतात? ५ पदार्थ चावून खा, किड निघेल-स्वच्छ होतील दात
5) अभ्यास हा दीनचर्येचा भाग असावा
अभ्यास करताना मुलं मोबाईल, लॅपटॉप या साधनांपासून लांब राहतील असे पाहा. मुलांचा सकाळच्यावेळी अभ्यास घ्या. सकाळच्यावेळी मुलांचं वाचलेलं चांगलं लक्षात राहतं आणि स्मरणशक्तीही चांगली राहते.