Lokmat Sakhi >Parenting > मुलं उद्धटासारखी उलट उत्तरं देतात, धाकच नाही? करा ५ गोष्टी, गुणी-समजदार होतील मुलं

मुलं उद्धटासारखी उलट उत्तरं देतात, धाकच नाही? करा ५ गोष्टी, गुणी-समजदार होतील मुलं

How Parents Can Create A Good Bond With Their Children : मुलांबरोबर असलेला बॉन्ड मजबूत करण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालवणं गरजेचं असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 10:49 AM2024-02-01T10:49:26+5:302024-02-01T13:43:38+5:30

How Parents Can Create A Good Bond With Their Children : मुलांबरोबर असलेला बॉन्ड मजबूत करण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालवणं गरजेचं असतं.

How Parents Can Create A Good Bond With Their Children : 5 Ways To Create a Strong Bond With Your Child | मुलं उद्धटासारखी उलट उत्तरं देतात, धाकच नाही? करा ५ गोष्टी, गुणी-समजदार होतील मुलं

मुलं उद्धटासारखी उलट उत्तरं देतात, धाकच नाही? करा ५ गोष्टी, गुणी-समजदार होतील मुलं

मुलांची पालनपोषण करणं त्यांना उत्तम संस्कार देणं काही सोपं काम नाही. (Parenting Tips) मुलांना चूक अचूक शिकवण्यातच आयुष्य निघून जातं मुलांशी बोलून, त्यांना व्यवस्थित समजवून सांगितले तर त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. पालकांनी मुलांशी आपल्या मित्र मैत्रिणीप्रमाणे संवाद साधायला हवा. ज्यामुळे नातं अधिकच घट्ट होत जातं. (Parents Children's Bond) काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही मुलांना चांगल्या सवयी लावून एक उत्तम माणूस म्हणून घडवू शकता. (How Parents Can Create A Good Bond With Their Children)

1) मुलांसोबत वेळ  घालवा

मुलांबरोबर असलेला बॉन्ड मजबूत करण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालवणं गरजेचं असंत तुम्ही जितका जास्तवेळ त्यांच्याबरोबर घातवाल तितकचं त्यांना आनंद होईल आणि मुलांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दिसेल.

बालपणापासूनच हुशार असतात ६ सवयी असलेली मुलं; यशस्वी-बुद्धीमान होण्यासाठी खास टिप्स

2) मुलांबरोबर खेळा

मुलाांसोबत तुम्हीही लहान मुल बनायला हवं. त्याच्याबरोबर खेळा किंवा मस्ती करा. यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कनेक्टेड राहाल.  यामुळे पालकांशी मुलांचे असलेले नाते अगदी मजबूत होते. म्हणूनच छोट्या मुलांबरोबर त्यांचे मित्र बनून सगळ्यात  गोष्टी जाणून घ्या आणि त्याच्या सहवासात राहा.

3) वेगवेगळ्या विषयांवर बोला

जर तुमची मुलं तुम्हाला जास्त टाईम देत नसतील तर तुम्ही त्याच्यात इनवॉलव्ह राहा जेणेकरून जास्त टाईम स्पेंड करता येईल आणि मुलं भरपूर इन्जॉय करतील. वेळ मिळाल्यानंतर मुलांसाठी आवडीचे जेवण बनवा. यामुळे ते तुमच्याबरोबर मस्ती करतील आणि नातं टिकून राहील.

4) मुलांबरोबर जेवा

मुलांना देण्यासाठी तुमच्याकडे जास्तवेळ नसेल तर तुम्ही जे काम करतातय त्यात मुलांनाही इनवॉल्व करा. जेणेकरून सोबत राहायला जास्तीत जास्त वेळ मिळेल. वेळ मिळाल्यानंतर मुलांबरोबर किंवा मुलांच्या आवडीचे जेवण बनवा. त्यांच्याबरोबर मजा, मस्ती करा. एक नातं टिकून राहण्यासाठी हे उत्तम ठरेल.

पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल

5) मुलांना जास्तेळ एकटे पडणार नाहीत याची काळजी घ्या

आई-बाबा दोन्ही ऑफिसच्या कामासाठी बाहेर असतील  तर मुलं एकटी पडतात. कधी कधी हाच एकटेपणा मुलांच्या त्रासाचे कारण ठरतो. मुलं मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करतात तर कधी  नैराश्यात जातात. जरी तुम्ही बाहेर असाल तर दर २ तासांनी मुलांना कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून त्यांच्या संपर्कात राहा. त्यांच्याशी संवाद साधा. मुलं एकटे पडणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्या.

Web Title: How Parents Can Create A Good Bond With Their Children : 5 Ways To Create a Strong Bond With Your Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.