Lokmat Sakhi >Parenting > मुलं चिडून मोडतोड करतात? हट्टीपणा करुन दंगा करतात? आईबाबांनी करायला हव्या ६ गोष्टी

मुलं चिडून मोडतोड करतात? हट्टीपणा करुन दंगा करतात? आईबाबांनी करायला हव्या ६ गोष्टी

Parenting How To Increase Emotional Development : भावनांवर नियंत्रण ठेवायलाही शिकवायला हवे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:11 PM2024-05-30T12:11:49+5:302024-05-30T15:21:38+5:30

Parenting How To Increase Emotional Development : भावनांवर नियंत्रण ठेवायलाही शिकवायला हवे.

Parenting How To Increase Emotional Development And Self Esteem in Youy Sons Tell Them These 6 Things | मुलं चिडून मोडतोड करतात? हट्टीपणा करुन दंगा करतात? आईबाबांनी करायला हव्या ६ गोष्टी

मुलं चिडून मोडतोड करतात? हट्टीपणा करुन दंगा करतात? आईबाबांनी करायला हव्या ६ गोष्टी

अनेकदा मुलं एग्रेसिव्ह होतात पालकांनी सांगितलेलं जराही ऐकत नाहीत. मुलांना इमोशनल होण्यापासून रोखण्यासाठी तसंच मोटिव्हेट करण्यासाठी घरातूनच प्रयत्न होणं गरजेचं असतं. (Parenting Tips) जेव्हाही मुलं लहान असतात तेव्हा मुलांना काही गोष्टी बोलून शांत केलं जातं. 'तू मुलगा असून का रडतो, रडणं हे मुलींचे काम असते.' असे डायलॉग मारले जातात.  (Parenting Tips In Marathi)

जेव्हा इमोशनल होऊन आतल्याआत  गोष्टी दाबून ठेवता तेव्हा मुलं जास्त कमकुवत होतात. मुलांची राग राग करण्याची कहाणी इथूनच सुरू होते. जर मुलाला इमोशनली फ्रि ठेवणायचे असेल तर भावनांवर नियंत्रण ठेवायलाही शिकवायला हवे. ज्यामुळे मुलं एक चांगली व्यक्ती बनतील. इमोशनल डेव्हलपमेंटसाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरतील. (Parenting How To Increase Emotional Development And Self Esteem in Your Sons Tell Them These 6 Things )

मुलांचे पालन-पोषण  करताना त्यांना गोष्टी शिकवायला विसरू नका

१) रडणं की कमकुवतपणाचे लक्षण नसून आपल्या भावना व्यक्त करण्याचा सगळ्यात प्रभावीशाली उपाय आहे. असं केल्याने तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि मन शांत राहण्यास मदत होईल.

२)  आपले इमोशन्स एक्सप्रेस करणं जसं की रागवणं, दुखी होणं, प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचे असते. जे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असते.  हा एक हेल्दी उपाय सुद्धा आहे.

३) तुमचं काहीही पॅशन असेल तर ते अचिव्ह करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.  तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी हे मॅटर करत नाही. 

४) जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लो फिलिंग येत असेल तर स्ट्रेंथवर फोकस करा आपल्या भावना व्यवस्थित एक्सप्रेस करा. जेव्हाही कधी तुम्ही जास्त त्रासात असाल तेव्हा हा सर्वात सोपा उपाय आहे.

शरीराला पोकळ बनवते व्हिटामीन्सची कमी; घरातले १० पदार्थ खा, 8 पट जास्त व्हिटामीन मिळेल

५) कोणत्याही मुलीशी मैत्री करणं चुकीचे नाही.  तुम्ही कोणाशीही आपल्या समस्यांबद्दल बोलू शकता. प्रत्येकाशी चांगले वागून प्रायव्हेसीची काळजी घ्या. या गोष्टी मुलांच्या मनातील संभ्रम दूर करतात.

तोंडी लावण्यासाठी रोज फक्त अर्धा चमचा आळशीची चटणी खा, कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर खास उपाय

६) वेळीच ही समज दिल्यास समाजाच्या दबावाला मुलं बळी पडत नाही. इमोशनल डेव्हलपमेंट योग्य न झाल्यामुळे एग्रेसिव्ह  होतात. इमोशन्स मॅनेज करता येत नाहीत. या पद्धतीने मुलं इतरांच्या भावभावनांचा  आदर करतात.

Web Title: Parenting How To Increase Emotional Development And Self Esteem in Youy Sons Tell Them These 6 Things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.