Join us  

मुलं हुशार व्हावीत असं वाटतं? पालकांनी मुलांना द्यायला हवीत 'ही' ८ खेळणी; कॉम्प्यूटरपेक्षाही वेगाने चालेल डोकं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 5:19 PM

Parenting Tips For Teenage Top 9 Toys Every Parent Must Gift Their Child : मुलांच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ही खेळणी फायदेशीर ठरते.

मुलांना खेळायला खूप आवडते.  (Parenting Tips) पालकसुद्धा मुलांना दर दिवशी वेगवेगळी खेळणी आणून देतात (Toys). काही खेळणी अशी असतात जी मुलांच्या मेंदूच्या विकासात मदत करतात. (Brain Development) मुलं काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या मेंदूचा विकासही होतो. मुलांच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ही खेळणी फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला १० अशी खेळणी सुचवणार आहोत. खेळल्यामुळे तुमचं मन आणि मेंदू चांगला राहण्यास (Parents) मदत होते. (Top 9 Toys Every Parent Must Gift Their Child)

1) LCD रायटिंग टॅब्लेट

हा टॅब्लेट मुलांना लिहिण्यासाठी, ड्राँईंग काढण्यासाठी परफेक्ट आहे. ३ ते ८ वर्ष वयोगटात मुलांना टॅबलेटद्वारे नवीन गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात. 

200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं

२) UNO कार्ड गेम

हा कार्ड गेम मुलांसाठी उत्तम ठरतो. यात जवळपास ११२ कार्ड्स असतात.  संपूर्ण कुटुंबाबरोबर तुम्ही हा खेळ खेळू  शकता. ७ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकही हा खेळ खेळू शकतात. हा गेम मेंदूला चालना देण्यासाठी परफेक्ट आहे. 

3) ऑक्टोपस

आजकाल बाजारात ऑक्टोपस टॉय खूपच प्रसिद्ध आहेत. यामुळे मुलांना टेक्स्चर आणि कलर शिकण्यास मदत होते. 

४) फ्लॅश कार्ड

हे एक लेमिनेट कार्ड असते आणि फाटत नाही.  या वर्कआऊटमुळे मुलं चांगली शिकतात. १ ते ६ वर्षांच्या  मुलांसाठी हा परफेक्ट व्यायाम आहे.

वजन वाढतच नाही-हाडकुळे दिसता? गव्हाऐवजी 'या' पिठाच्या चपात्या खा; २ आठवड्यात वाढेल वजन

५) कॅक्टस टॉय

डान्स करताना कॅक्टस टॉय  मुलांना खूप आवडतात. हे एक टॉकिंग टॉय असते. लहान मुलं किंवा मोठे लोक ही हा डान्स करू शकतात. 

६) सायन्स किट

६ ते  १४ वर्ष वयोगटातील मुलांना लर्निंग किट महत्वाचा असतो. यासाठी साईन्स एक्सपेरिमेंट करावे लागतात.

७) पेन्गुविन सॉफ्ट टॉय

पेन्गुविन सॉफ्ट टॉय मुलांसाठी सुरक्षित असते. हे परफेक्ट बर्थडे गिफ्ट असू शकते. 

८) बेबी कार

बेबी कार २ वर्ष किंवा जास्त वयाच्या लोकांसाठी परफेक्ट असते. मुलं खूप इन्जॉय करतात. सॉफ्ट टॉय मुलांना खेळायला भरपूर आवडतात. एकाचवेळी तुम्ही मुलांबरोबर तुम्ही हे खेळ खेळू शकता. पिग फॅमिलीमध्ये अनेक खेळणी असतात. यात अनेक सॉफ्ट टॉईज असतात. जे मुलं एकत्र खेळू शकतात. 

टॅग्स :पालकत्वसोशल मीडिया