Lokmat Sakhi >Parenting > मुलांचा मेंदू तल्लख करणाऱ्या आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या ३ गोष्टी, रोज सकाळी करा-मुलांची वाढेल गुणवत्ता

मुलांचा मेंदू तल्लख करणाऱ्या आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या ३ गोष्टी, रोज सकाळी करा-मुलांची वाढेल गुणवत्ता

3 Morning Habits For Child Brain Development : संपूर्ण  दिवसभरात शिकण्याची क्षमता वाढेल याशिवाय मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यासही मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:23 PM2024-08-29T15:23:04+5:302024-08-29T15:24:04+5:30

3 Morning Habits For Child Brain Development : संपूर्ण  दिवसभरात शिकण्याची क्षमता वाढेल याशिवाय मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यासही मदत होईल.

Parenting Tips Top 3 Morning Habits For Child Brain Development | मुलांचा मेंदू तल्लख करणाऱ्या आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या ३ गोष्टी, रोज सकाळी करा-मुलांची वाढेल गुणवत्ता

मुलांचा मेंदू तल्लख करणाऱ्या आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या ३ गोष्टी, रोज सकाळी करा-मुलांची वाढेल गुणवत्ता

सकाळीची वेळ ही खूप महत्वाची असते. हा वेळ खूपच प्रोडक्टिव्ह असतो. जेव्हा तुम्ही योग्य दिनचर्येला सुरूवात करू शकता. दिवसाच्या सुरूवातीला काही सवयींचा आपल्या मुलांच्या रूटीनमध्ये समावेश केल्यास माईंड शार्प होईल. संपूर्ण  दिवसभरात शिकण्याची क्षमता वाढेल याशिवाय मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यासही मदत होईल.( Parenting Tips Top 3 Morning Habits For Child Brain Development)

मुलांसाठी ३ मॉर्निंग हॅबिट्स

मुलांना सकाळच्यावेळी बाहेर घेऊन जा. सकाळच्या वेळी व्हिटामीन डी चांगले मिळते. जे हाडं आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी उत्तम असते. सकाळचं ऊन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम ठरते. मेंदूच्या विकासासाठी तुम्ही मुलांना रोज सकाळच्या सुर्यप्रकाशात न्या. 

बॅलेंन्स ब्रेकफास्ट

सकाळी उठल्यानंतर मुलांना संतुलित आणि पौष्टीक नाश्ता द्या. नाश्त्याला प्रोटीन्स, डाळी, फायबर्स यांसारखी फळं, भाज्या, हेल्दी फॅट्स, नट्स बीयांचा समावेश करा. नाश्ता  केल्यानंतर मेंदू एनर्जेटीक राहतो आणि  मेंदूचे कॉन्सट्रेंशन चांगले राहण्यास मदत होते. 

मुलांना सकाळी व्यायाम करायला सांगा

मुलांनी काही सकाळी काही शारीरिक व्यायाम केले जसं की योगा, खेळ, व्यायाम इतर फिजिकल एक्टिव्हीटीजमुळे मुलांची मानसिक सर्तकता आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते याशिवाय ब्रेन पॉवर वाढवण्यासही मदत होते. 

एवाकॅडो

एवाकॅडोमध्ये ल्यूटिन नावाचे पोषक तत्व असते. ज्यामुळे बुद्धीचा विकास होण्यास मदत होते. इतकंच नाही तर मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी महत्वाचे मानले जाते. अक्रोडमध्ये फायबर्स, मॅन्गनीज, मॅग्नेशियम, तांबे, लोहं, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम, व्हिटामीन बी-६, फॉलेट आणि थियामिन यांसारखी पोषक तत्व असतात ज्यामुळे ब्रेन शार्प होण्यास मदत होते. 

पुऱ्या खूप तेल पितात? पुऱ्याचं पीठ भिजवताना लक्षात ठेवा १ ट्रिक, कमी तेलात टम्म फुगतील पुऱ्या

संत्र्यात व्हिटामीन सी मेंदूच्या विकासाठी फायदेशीर ठरते. व्हिटामीन सी व्यतिरिक्त संत्री एंटी ऑक्सिडेंट्सचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे ब्रेन सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवता येता. याव्यतिरिक्त तुम्ही मुलांना पेरू किंवा किव्हीसुद्धा खाऊ घालू शकता. संत्रीच्या सेवनानं इम्यूनिटी वाढते. तब्येतही चांगली राहते. 

Web Title: Parenting Tips Top 3 Morning Habits For Child Brain Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.