Lokmat Sakhi >Parenting > मुलांनी आपल्याशी कायम आदरानं बोलावं असं वाटतं? आईबाबांनी आधी स्वत: बदलायला हव्या ६ सवयी

मुलांनी आपल्याशी कायम आदरानं बोलावं असं वाटतं? आईबाबांनी आधी स्वत: बदलायला हव्या ६ सवयी

Parents Should Avoid This Mistakes : मुलांच्या मेंदूवरही या सवयींचा परिणाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:32 IST2024-12-29T13:48:46+5:302024-12-30T15:32:47+5:30

Parents Should Avoid This Mistakes : मुलांच्या मेंदूवरही या सवयींचा परिणाम होतो.

Parents Should Avoid This Mistakes : 6 Common Parenting Mistakes To Avoid | मुलांनी आपल्याशी कायम आदरानं बोलावं असं वाटतं? आईबाबांनी आधी स्वत: बदलायला हव्या ६ सवयी

मुलांनी आपल्याशी कायम आदरानं बोलावं असं वाटतं? आईबाबांनी आधी स्वत: बदलायला हव्या ६ सवयी

प्रत्येक आई वडीलांना असं वाटतं की आपण आपल्या मुलांना चांगली वागणूक द्यावी. अनेकदा आपण मुलांच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. मुलं एखाद्या स्पंजप्रमाणे असतात (Parents Should Avoid This Mistakes) . आई वडीलांच्या वागण्याचा मुलांवर परिणाम होतो.  मुलांच्या मेंदूवरही या सवयींचा परिणाम होतो. मुलं सन्मानाच्या भावनेनं पाहू शकत नाहीत. याशिवाय आई वडीलांनी कोणत्या सवयी  सुधारायला हव्यात ते समजून घेऊ. ज्यामुळे मुलं आयुष्यभर मुलांकडे सन्मानाच्या भावनेनं पाहतील. (6 Common Parenting Mistakes To Avoid)

आपली चूक मान्य न करणं

अनेकदा मुलांसोबत आई वडीलांचे भांडण झाले तर आई वडील आपली चूक मान्य  करायला नकार  देतात. पालकांच्या या सवयी मुलांना चुकीच्या वाटू लागतात. वेळेसोबतच मुलांनी आपली चूक मान्य करायला शिकायला हवं. तेव्हा मुलं तुमच्याकडे आदरानं पाहतील.

मुलांचं न ऐकणं

मुलं लहान असतात तेव्हा त्यांना पालकांशी बोलायला खूप काही असतं. मुलं आपल्या मनातील दुखं आई वडीलांना वाटू इच्छितात. कधीच त्यांच्याकडे तक्रार करत नाहीत. पण जेव्हा पालक मुलांचे ऐकत नाहीत तेव्हा पालक आणि मुलांमध्ये दुरावा यायला सुरूवात होते.

प्रत्येक गोष्टीत ओरडण्याची सवय

अनेकदा पालक मुलांना लहान मोठ्या गोष्टींवर ओरडायला सुरूवात करतात. यामुळे मुलांच्या मनात पालकांबाबत भिती बसते. जेव्हा मुलं पालकांच्या मनात नकारात्मक गोष्टींचा विचार करतात तेव्हा कळतं की निगेटिव्हीटी त्यांना आयुष्यभर आपल्या  पालकांना सन्मानानं पाहू देणार नाही.

अडजस्टेबल पैंजणांचा खास ट्रेंड; १० नाजूक सुंदर डिजाईन्स, सुंदर-उठून दिसतील पाय

खोटं बोलण्याची सवय

कमी वयात मुलं आई वडीलांनी सांगितलेलं खोटं समजू शकत नाही. पण ते जसजसे मोठे होत जातात, तसतसं त्यांना हे खोटं समजू लागतं आणि ते पालकांकडे नकारात्मक भावनेनं पाहायला सुरू करतात आणि त्यांच्यावर विश्वास  ठेवू शकत नाहीत.

तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या.....

पैसे वाया घालवण्याची सवय

अनेकांना पैसे सांभाळू ठेवता येत नाही. पण आई वडीलांकडून मुलांना ही आशा असते की त्यांनी सेविंग्स करायला हव्यात.  ज्यामुळे लग्नाचा खर्च, शिक्षणाचा खर्च करता येईल. पण पालकच जेव्हा पैंशांची बरबादी करतात तेव्हा मुलांच्या मनात पालकांबाबत सन्मान कमी होतो. अशा स्थितीत आई वडीलांनी आपले अनावश्यक खर्च करणं सोडून द्यायला हवं.

Web Title: Parents Should Avoid This Mistakes : 6 Common Parenting Mistakes To Avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.