मुलांचा सांभाळ करणं त्यांना चांगले शिक्षण देणं ही केवळ आईची जबाबदारी नसते तर मुलांच्या पालन पोषणात वडिलांचीही तितकीच गरज असते. (Parenting Tips To Raise Strong And Confident Daughters) मुलगी आणि वडिलांचे बॉन्डींग सर्वात जास्त असते. (Parenting Tips) एक उत्तम वडील होण्यासाठी काही गोष्टी माहीत असायला हव्यात ज्यामुळे मुलींची काळजी घेण्यात मदत होईल. ज्यामुळे तुमची मुलगी सुपर कॉन्फिडेंट बनेल आणि सक्सेसफुल होईल. (Raising Strong Daughter Fatherhood Tips)
प्रत्येक वडीलांना माहित असाव्यात ४ अशा पॅरेटींग टिप्स (A Dad's Advice On How To Raise Strong Daughters)
मुली लहान असताना वडिलांना प्रत्येक गोष्ट सांगतात पण जसजसं किशोरावस्थेत येतात तसतसं त्यांना वडिलांना सर्व गोष्टी सांगायला संकोच वाटू लागतो. अशावेळी तुम्ही तुम्ही आपल्या लेकीसोबत मैत्रीसारखं रिलेशन ठेवायला हवं. जेणेकरून वाढत्या वयात ती तुमच्याशी सर्व गोष्टी शेअर करेल कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्याशी बोलेल.
याव्यतिरिक्त मुली जेव्हा कोणतीही गोष्टी सागंतात तेव्हा दुर्लक्ष न करता लक्षपूर्वक ऐका. तारूण्यात हॉर्मोनल बदलांमुळे मुलं अधिकच सेंसिटिव्ह आणि अग्रेसिव्ह होतात. मुलांमध्ये टिएनएजमध्ये अनेक शारीरिक मानसिक बदल होतात. अशावेळी तुम्ही आपल्या मुलांसोबत उभं राहायला हवं. मुलांकडून काही चुका झाल्या तर त्यांना समजावून सांगायला हवं. अन्यथा नाती खराब होऊ शकता.
कोण म्हणतं रात्री कमी जेवल्यानं वजन घटतं? ९ गोष्टी करा, पोटभर खा-वजन भराभर कमी होईल
मुलांचा इंस्टरेस्ट कशात आहे ते समजून घ्या (Simple Rules For Dads To Avoid Mistakes When Raising A Daughter)
मुलींना आपला छंद सोपासण्यात मदत करा. मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यास करायला लावू नका. मुलांना ज्या विषयात जास्त इंटरेस्ट आहे तो अभ्यास करायला सांगा. ज्यामुळे तुमचं नातं स्ट्राँग होतं. मुलांना डान्स, म्युझिक कशात इंटरेस्ट आहे ते समजून घ्या.
मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवाल?
मुलांचा आत्मविश्वास वाढेल याची काळजी घ्या. मुलांना चांगला अभ्यास करण्यासाठी, नवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरणा मिळेल. मुलींना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. या टिप्स फॉलो करून तुम्ही सुपरडॅडी बनू शकता.