Lokmat Sakhi >Parenting > मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? ३ गोष्टी करा-UPSC टिचर विकास दिव्यकिर्तींचा पालकांना सल्ला

मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? ३ गोष्टी करा-UPSC टिचर विकास दिव्यकिर्तींचा पालकांना सल्ला

IAS Guru Vikas Divyakirti Shares A Parenting Tips (Parenting Tips In Marathi) : मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसंच मुलांकडून चांगला अभ्यास करून घेण्यासाठी त्यांच्याकडून सल्ले घेतले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:16 PM2024-03-09T14:16:50+5:302024-03-09T14:41:30+5:30

IAS Guru Vikas Divyakirti Shares A Parenting Tips (Parenting Tips In Marathi) : मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसंच मुलांकडून चांगला अभ्यास करून घेण्यासाठी त्यांच्याकडून सल्ले घेतले जातात.

UPSC Teacher Vikas Divyakirti Coaching Tips Parenting Tips And Wht To Become Instead Of IAS | मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? ३ गोष्टी करा-UPSC टिचर विकास दिव्यकिर्तींचा पालकांना सल्ला

मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? ३ गोष्टी करा-UPSC टिचर विकास दिव्यकिर्तींचा पालकांना सल्ला

आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल जवळपास सर्वच पालक चिंतेत असतात. युपीएससी (UPSC) परिक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्या पालकांना विकास दिव्यकिर्ती (Vikas Divyakirti) यांच्याबद्दल कल्पना असेल. विकास दिव्य किर्ती  १२ वी फेल या चित्रपटात दिसून आले. अनेक पालक त्यांना मुलांच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारतात. (IAS Guru Vikas Divyakirti Shares A Parenting Tips)

मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसंच मुलांकडून चांगला अभ्यास करून घेण्यासाठी त्यांच्याकडून सल्ले घेतले जातात. (Parenting Tips) अलिकडेच विकास दिव्यकिर्ती यांनी आईवडिलांना काही  गोष्टींबाबत सल्ला दिला आहे. (UPSC Teacher Vikar Divyakirti Coaching Tips Parenting Tips And Wht To Become Instead Of IAS)

पालकांना विकास दिव्यकिर्ती यांचा मोलाचा सल्ला

मुलांनी आयएएस होण्यासाठी कोणत्या प्रकारे अभ्यास करायला हवा, मुलांना कसे तयार करावे याबाबत विकास दिव्यकिर्ती अधिक माहिती देतात. मुलगा असो किंवा मुलगी आयएएस होण्यासाठी सर्वांनाच सारखी मेहनत घ्यावी लागते. विकास दिव्यकिर्ती यांच्या म्हणण्यानुसार मुलं अभ्यासात खूप चांगले असतील तर उत्तमच आहे. मुलं त्याच्या इच्छेनुसार आयुष्यात काही करू शकले नाही किंवा आयएएस बनू शकले नाही तर यात चूक काहीच नाही.

मुलांना काय बनण्याची इच्छा आहे त्याला महत्व द्या

आई वडीलांची इच्छा असते की मुलांना आयएएस बनावावं यासाठी विकास दिव्यकिर्ती सल्ला देतात. ते सांगतात की, अनेकदा मुलांना आई वडील आणि शत्रू एकसारखेच वाटू लागतात. कारण पालक मुलांवर कोणतीही गोष्टी करण्यासाठी दबाव टाकतात. मुलांना जर काही स्वत:चे स्टार्टअप सुरू करायचे असेल किंवा दुसरं काही काम करायचं असेल तर मुलांना समजून घ्या मुलांचे शत्रू बनू नका.

नेहमी मुलांच्या गुणांबद्दल बोलू नका

विकास दिव्यकिर्ती  सांगतात की आई वडी जेव्हा आपसांत भेटतात तेव्हा  मुलांच्या नंबर्सबद्दल बोलतात.  मुलांचे गुण कमी असतील तर दोघंही मिळून मुलांवर दबाव टाकतात त्यांना असं वाटतं की मुलं व्यवस्थित अभ्यास करत नाहीयेत पण विकास दिव्यकिर्ती यांच्यामते समाजाच्या दबावातून बाहेर पडून मुलांना कला शिकवणं,त्यांची प्रतिभा, आवड जोपासणं त्यांना त्याच्या आवडत्या गोष्टी करण्यास प्रोत्साहन देणं असे  वर्तन ठेवा.

Web Title: UPSC Teacher Vikas Divyakirti Coaching Tips Parenting Tips And Wht To Become Instead Of IAS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.