डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

Published:July 30, 2024 02:40 PM2024-07-30T14:40:07+5:302024-07-30T14:48:38+5:30

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं म्हणजेच डार्क सर्कल्स कमी करायचे असतील तर ते कोणत्या कारणांमुळे येतात, ते माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. (3 major reasons for dark circles)

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

त्यासाठी कोणत्या ३ गोष्टी प्रामुख्याने जबाबदार ठरतात, याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे असून त्यासाठीचे काही उपायही सुचविले आहेत. (how to reduce dark circles)

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा शरीरातली कोलॅजिन पातळी कमी होते, तेव्हा डार्क सर्कल्स येतात. (home remedies to get rid of dark circles)

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

त्याचबरोबर त्वचेखाली तयार होणारे ऑईल डोळ्यांखालच्या भागात साचते तेव्हा डोळ्यांखालचा भाग सुजलेला दिसतो आणि तिथली त्वचा काळवंडते यालाच skin congestion असंही म्हणतात. तर तिसरं कारण म्हणजे पिगमेंटेशन.

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

कोलॅजिनच्या कमतरतेमुळे डार्क सर्कल्स झाले असतील तर कच्च्या बटाच्याचा रस, काकडीचा रस आणि पपईचा गर सम प्रमाणात घेऊन त्याने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा.

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

पिगमेंटेशनमुळे आलेला काळेपणा कमी करण्यासाठी केशर आणि दूध एकत्र करून डोळ्यांभोवती लावावे.

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

तर स्किन कंजेशनमुळे डोळ्यांखालचा भाग फुगीर होऊन काळवंडला असेल तर त्याला कॉफी पावडरमध्ये दूध किंवा पाणी घालून त्या मिश्रणाने मसाज करावा.

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

शुद्ध तूप, ॲलोव्हेरा जेल हे पदार्थ लावून डोळ्यांभोवती नियमितपणे मालिश केली तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे शक्यतो येत नाही. आणि डोळे जास्त चमकदार, तेजस्वी दिसतात.