तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

Published:January 5, 2023 02:42 PM2023-01-05T14:42:17+5:302023-01-05T17:01:18+5:30

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

१. केसांना तेल लावून मालिश करणं हे नेहमीचंच काम. पण बऱ्याचदा आपल्याकडून त्यातही चुक होते आणि मग त्याचा केसांवर चुकीचा परिणाम होत जातो.

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

२. म्हणूनच ज्यादिवशी आपण केसांना तेल लावून मालिश करतो- केस धुतो, त्यादिवशी जरा जास्तच केस गळालेले आहेत असं दिसून येतं. असं नेमकं का होतं, तेल लावल्यानंतर, केस धुतल्यानंतर ते जास्त गळत असतील, तर नक्कीच आपल्याकडून काही तरी चुकतंय.

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

३. म्हणूनच केसांना तेल लावताना कोणत्या चुका करू नयेत, याविषयीचा एक व्हिडिओ thebeautystages या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

४. यात दिलेली सगळ्यात पहिली सूचना म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर लगेचच केस विंचरून गुंता काढू नका. तेल लावण्यापुर्वीच केसांतला गुंता काढून घ्या.

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

५. आठवड्यातून फक्त १ किंवा २ वेळाच तेल लावा. त्यापेक्षा जास्त नको.

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

६. मालिश केल्यानंतर केसांवर रात्रभर तेल ठेवू नका. २ ते ६ तासांचा वेळ पुरेसा असतो. त्यानंतर केस धुवून टाका.

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

७. केस गळू नयेत किंवा काेंडा कमी व्हावा, यासाठी काही जणी खूप जास्त तेल लावतात. असं खूप तेल लावून केस चिपचिपित करू नका. गरजेपुरतंच तेल लावा.

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का?

८. तेलाने मालिश केल्यानंतर केस खूप ताणून, ओढून घट्ट बांधू नका. अगदी सैलसर ठेवा.