संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करा जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ- सुंदर दिसाल..

Updated:January 15, 2025 17:44 IST2025-01-15T15:09:10+5:302025-01-15T17:44:12+5:30

संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करा जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ- सुंदर दिसाल..

रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीचे हळदीकुंकू केले जाते. यानिमित्ताने मैत्रिणी एकत्र येतात, छान गप्पा होतात म्हणून हल्ली तर अनेक जणी खूप हौशीने मकर संक्रांतीचे हळदीकुंकू ठेवतात. आता या सोहळ्यासाठी मेकअप कसा करावा, साडी कोणती आणि कशी नेसावी असे प्रश्न पडले असतील तर अभिनेत्री जेनेलिया डिसुझाचे हे सुंदर साडी लूक पाहा...(make up and saree draping tips for makar sankranti haldi kunku program)

संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करा जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ- सुंदर दिसाल..

लाल, हिरवी अशी गडद रंगाची साडी आणि त्यावर शोभणारा अंबाडा घालून माळलेला छानसा गजरा.. हा लूक हळदीकुंकू कार्यक्रमासाठी अगदी उत्तम आहे.(6 beautiful, traditional saree look of actress Genelia Dsouza)

संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करा जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ- सुंदर दिसाल..

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यादरम्यान आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये जेनेलिया अशा रुपात दिसून आली. अशा पद्धतीचं ड्रेसिंगही तुम्ही हळदीकुंकू कार्यक्रमाला करू शकता.

संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करा जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ- सुंदर दिसाल..

जेनेलियाचा हा एक सुंदर लूक पाहा. दागिन्यांची निवड परफेक्ट जमून आली तर प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य खुलून येतं.

संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करा जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ- सुंदर दिसाल..

त्याच त्या टिपिकल पद्धतीने साडी नेसायची नसेल आणि थोडा ट्रेंडी, स्टायलिश लूक करायचा असेल तर असं काही वेगळं करू शकता.

संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करा जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ- सुंदर दिसाल..

मोतिया रंगाची साडी आणि त्यावर साजेसा मेकअप आणि दागिने.. मोतिया रंग अंगावर खुलत नाही, असं अनेकींना उगाच वाटतं. पण या पद्धतीचे दागिने, हेअरस्टाईल आणि मेकअप केला तर मोतिया, पांढरी, क्रिम कलरची साडीही अंगावर खूप छान दिसू शकते.

संक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी करा जेनेलिया डिसुझासारखे ६ ट्रॅडिशनल लूक- सोज्वळ- सुंदर दिसाल..

अशा पद्धतीचं बंद गळ्याचं आणि लांब बाह्या असणारं ब्लाऊज तर हिवाळ्यासाठी परफेक्ट आहे. एखाद्या गडद रंगाच्या साडीवर असं कॉन्ट्रास्ट मॅच ब्लाऊज, कपाळावर चंद्रकोर आणि कानात झुमके हा लूक अतिशय देखणा वाटतो.