केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

Updated:March 17, 2025 09:35 IST2025-03-17T09:31:00+5:302025-03-17T09:35:01+5:30

7 Balcony Plants For All Hair Problems : 7 Best Plants for Haircare-Natural Remedies : 7 Herbal plants to grow at home for healthy hair : बाल्कनीतील रोपांच्या पानांफुलांपासून करा हेअर मास्क किंवा हेअर ऑईल, केसांच्या अनेक समस्यांवर असरदार उपाय...

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

केसांच्या अनेक समस्यांसाठी आपण वेगवेगळे घरगुती नैसर्गिक (7 Herbal plants to grow at home for healthy hair ) उपाय करुन पाहतो. हे नैसर्गिक उपाय करताना आपण अनेक नैसर्गिक पदार्थांचा वापर करतोच.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

काहीवेळा आपण आपल्याच बाल्कनी किंवा गार्डनमधील (7 Best Plants for Haircare-Natural Remedies) वेगवेगळ्या औषधी रोपांच्या पानांचा किंवा फुलांचा वापर करतो. रोपांच्या पानांफुलांपासून आपण हेअर मास्क किंवा हेअर ऑईल तयार करणे असे उपाय करतो.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

आपल्या बाल्कनी किंवा गार्डनमध्ये लावलेल्या वेगवेगळ्या (7 Balcony Plants For All Hair Problems) औषधी रोपांचा वापर आपण केसांच्या समस्येवर कसा करु शकतो ते पाहा.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

एका मिक्सरच्या भांड्यात ६ ते ७ जास्वदींची फुलं, १ टेबसलस्पून आवळा पावडर, १ कप कडीपत्त्याची पानं, १/२ कप ताक किंवा आंबट दही घालून घ्यावे. त्यानंतर सगळे जिन्नस एकत्रित मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करून घ्यावी. केसांच्या उत्तम वाढीसाठी जास्वदींच्या फुलांचा हा हेअर मास्क वापरणे फायद्याचे ठरते.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

१ कप तुळशीची पानं, १/२ टेबलस्पून भृंगराज पावडर, २ टेबसलस्पून एलोवेरा जेल एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. तुळशीच्या पानांच्या वापराने केसातील डँड्रफ कमी होण्यास मदत मिळते.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

१/२ कप खोबरेल तेलामध्ये १० ते १५ कडीपत्त्याची पानं घालून तेल हलकेच उकळवून घ्यावे. असे कडीपत्त्याचे तेल केसांना लावल्याने केसांच्या मुळांना मजबूतपणा येतो तसेच केस लांबसडक आणि घनदाट होण्यास मदत मिळते.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

एका बाऊमलध्ये २ टेबलस्पून एलोवेरा जेल घेऊन त्यात १ टेबलस्पून खोबरेल तेल आणि १ व्हिटॅमिन 'ई' ची कॅप्सूल फोडून घालावी. एलोवेरा जेल केसांचा चमकदारपणा वाढवून केसांना नॅचरल पद्धतीने शाईन आणल्यास मदत करते. एलोवेरा जेल वापरल्याने केस मऊमुलायम, सॉफ्ट,शायनी होतात.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

रोझमेरी एक औषधी वनस्पती आहे. यात जीवनसत्त्वे ए, सी आणि बी-६ असते. यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे केसांची योग्यरित्या वाढ करण्यास फायदेशीर ठरते. जर केसांची योग्य वाढ व्हावी असे वाटत असेल तर, आपण केसांना रोझमेरी तेल लावू शकता. यामुळे केसांची तर वाढ होईलच शिवाय इतरही समस्या सुटतील. रोझमेरी आणि बदामाचे तेल एकत्रित मिसळून केसांना लावावे.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

१/२ कप गुलाब पाण्यात २ टेबलस्पून एलोवेरा जेल आणि १ टेबलस्पून ग्लिसरीन मिसळून हे मिश्रण केसांना लावावे. त्यानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे गळणाऱ्या केसांची समस्या कमी होईल.

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

१/२ कप बदामाच्या तेलात ५ थेंब रोझमेरी ऑईल आणि १/२ कप शेवग्याच्या पानांची पूड घालावी. हा हेअर मास्क केसांवर लावावा. यामुळे केसगळती, केस तुटण्याची समस्या कमी होऊन केस वाढण्यास अधिक मदत होते.