गुडघ्यापर्यंत वाढतील केस, ७ प्रकारचे तेल केसांना लावा-एक लावलं तरी केस होतील काळे लांबसडक!
Updated:April 11, 2025 18:05 IST2025-04-11T18:00:00+5:302025-04-11T18:05:01+5:30
Best hair oils for hair growth: Hair oil for dry and frizzy hair: Hair fall solution oil: Oils for hair fall and regrowth: Best oil for damaged hair: योग्य तेलाचा वापर केसांसाठी केला तर त्यांची वाढ देखील नीट होईल.

केसगळती, केसांची वाढ खुंटणे या समस्येपासून अनेकजण त्रस्त आहेत. बदलेली जीवनशैली, चुकीचा आहार, अपुरी झोप आणि सततचा ताण यामुळे आपल्या आरोग्यासह केसांवर परिणाम होतो. (Best hair oils for hair growth)
केसांच्या वाढीसाठी आपण अनेक प्रकारच्या तेलाचा वापर करतो. परंतु, योग्य तेलाचा वापर केसांसाठी केला तर त्यांची वाढ देखील नीट होईल. तसेच कोरड्या आणि गळणाऱ्या केसांपासून सुटका होईल. (Hair oil for dry and frizzy hair)
नारळाचे तेल आपल्या केसांना सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवते ज्यामुळे केसांचे नुकसान कमी होते. नारळाचे तेल केसांना मॉइश्चरायझ करते. केसांच्या मुळांना मजबूत करते ज्यामुळे केसांची वाढ होते.
केसांना ऑलिव्ह ऑइल लावल्याने केसांचा कूप आणि टाळू निरोगी राहातो. जे केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी मदत करतात.
टी ट्री ऑइलमध्ये दाहक-विरोधी आणि सूक्ष्मविरोधी गुणधर्म आहेत. जे केसांवर त्यांचा प्रभाव बराच काळ टिकवून ठेवतात. यामुळे केसातील कोरडेपणा कमी होतो.
आर्गन ऑइलला एरंडीचे तेल असेही म्हटले जाते. जे आपल्या केसांच्या वाढीसाठी चांगले आहे. आपले केस कोरडे आणि निर्जीव असतील तर त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म केसांना अनेक समस्यांपासून वाचवतात.
एवॉकाडो जितका त्वचेसाठी चांगला आहे तितकाच आपल्या केसांसाठी. यात असणारे फॅटी अॅसिड आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे केसांच्या वाढीसाठी चांगले आहे.
एवॉकाडो जितका त्वचेसाठी चांगला आहे तितकाच आपल्या केसांसाठी. यात असणारे फॅटी अॅसिड आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे केसांच्या वाढीसाठी चांगले आहे.