केळीचं साल घेऊन फक्त चेहऱ्यावर चोळा, सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मिळतील ५ जबरदस्त फायदे

Updated:December 26, 2024 13:57 IST2024-12-26T13:52:13+5:302024-12-26T13:57:49+5:30

केळीचं साल घेऊन फक्त चेहऱ्यावर चोळा, सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मिळतील ५ जबरदस्त फायदे

त्वचेची योग्य काळजी घेतली नाही किंवा त्वचा व्यवस्थित हायड्रेटेड ठेवली नाही तर त्वचेतलं नॅचरल मॉईश्चर कमी होत जातं आणि त्वचेवर फाईन लाईन्स म्हणजेच बारीकशा सुरकुत्या दिसू लागतात.(5 amazing benefits of banana face mask for skin)

केळीचं साल घेऊन फक्त चेहऱ्यावर चोळा, सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मिळतील ५ जबरदस्त फायदे

त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी केळीच्या सालीचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो, असं सौंदर्यतज्ज्ञ dr.javeria.atif सांगतात.(banana massage or banana face mask for reducing fine lines and wrinkles)

केळीचं साल घेऊन फक्त चेहऱ्यावर चोळा, सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मिळतील ५ जबरदस्त फायदे

त्या म्हणतात की तुमच्या त्वचेला नेहमीच तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी केळीच्या सालींचा खूप चांगला उपयोग होतो. त्यासाठी केळीचं साल घ्या आणि ते तुमच्या चेहऱ्यावर ८ ते १० मिनिटे हळूवार चोळून मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

केळीचं साल घेऊन फक्त चेहऱ्यावर चोळा, सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मिळतील ५ जबरदस्त फायदे

हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा केला तरी चालेल. यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होण्यास मदत होते.(use of banana peel for removing tanning and dead skin)

केळीचं साल घेऊन फक्त चेहऱ्यावर चोळा, सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मिळतील ५ जबरदस्त फायदे

केळीची सालं जर तुम्ही नियमितपणे चेहऱ्यावर चोळली तर त्यामुळे त्वचेवरचे पिगमेंटेशन, ॲक्ने कमी होण्यासही मदत होते.

केळीचं साल घेऊन फक्त चेहऱ्यावर चोळा, सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मिळतील ५ जबरदस्त फायदे

डेड स्किन काढून त्वचा नेहमीच मऊ, मुलायम ठेवण्यासाठी वरील पद्धतीने चेहऱ्याला दिलेलं बनाना मसाज खूप उपयुक्त ठरतं.