केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

Updated:January 4, 2025 15:41 IST2025-01-04T13:52:02+5:302025-01-04T15:41:23+5:30

केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

केस गळण्याची समस्या सध्या खूपच जास्त वाढली आहे (how to get rid of hair loss?), हिवाळ्यात तर केसात कोंडा होतो आणि त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण बरंच वाढतं.(best home remedies by actress Lata Sabharwal to control hair fall)

केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

त्यामुळेच केस गळणं कमी करण्यासाठी घरच्याघरी कोणता उपाय करता येऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ अभिनेत्री लता सभरवाल यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

व्हिडिओमध्ये त्या असं सांगतात की सुरुवातीला त्यांचेही केस खूप गळत होते. त्यानंतर त्यांनी काही उपाय करणं सुरू केलं आणि त्यांचे केस गळण्याचे प्रमाण अवघ्या १० दिवसांतच बरेच कमी झाले.

केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

त्यांनी केलेला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे केस विंचरण्यासाठी त्यांनी लाकडी कंगवा वापरण्यास सुरुवात केली. ज्याची टोके खूप धारदार नाहीत असा लाकडी कंगवा केस विंचरण्यासाठी वापरावा.

केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

दिवसातून कमीतकमी १ मिनिटासाठी तुमच्या केसांना बॅक कोंबिंग करा. म्हणजेच मान खाली करून मागच्या बाजूने पुढेपर्यंत केस हळुवारपणे विंचरत आणणे.

केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

एक मिनिटासाठी बॅक कोंबिंग केल्यानंतर केस मुठीमध्ये पकडा आणि थोडेसे ओढा. असं ३ ते ४ वेळा करा. यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण चांगले होते आणि त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. तसेच केसांची वाढ अधिक जलद होते.