खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

Updated:March 3, 2025 13:37 IST2025-03-03T13:31:40+5:302025-03-03T13:37:35+5:30

खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

केस खूप गळतात किंवा केसांना अजिबातच वाढ नाही म्हणून वैतागला असाल तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा.

खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

हा उपाय करण्यााठी आपल्याला फक्त ३ पदार्थ लागणार असून तो कसा करायचा याविषयीची माहिती kailashvati13 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका काचेच्या बरणीमध्ये १०० ग्रॅम खोबरेल तेल घ्या. केसांना छान मॉईश्चराईज करण्यासाठी आणि केसांवर चमक आणण्यासाठी खोबरेल तेलाचा उपयोग होतो.

खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

त्यानंतर त्यामध्ये १०० ग्रॅम कॅस्टर ऑईल घाला. केसांची मुळं पक्की करून केस गळणं कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

आता या मिश्रणात बाजारात विकत मिळणाऱ्या रोजमेरी इसेंशियल ऑईलचे १४ ते १५ थेंब टाका. केसांची वाढ होण्यासाठी रोजमेरी ऑईल खूप उपयुक्त ठरते.

खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

हे तिन्ही तेल व्यवस्थित एकत्र करून त्याने डोक्याला मसाज करा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करू शकता.

खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

यामुळे अगदी काही दिवसांतच केसांवर खूप छान परिणाम दिसून येईल असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.