चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभासाठी ‘असा’ करा पारंपरिक लूक, पाहा स्पेशल टिप्स-दिसाल सर्वांत सुंदर

Updated:April 18, 2025 17:21 IST2025-04-18T09:21:25+5:302025-04-18T17:21:55+5:30

चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभासाठी ‘असा’ करा पारंपरिक लूक, पाहा स्पेशल टिप्स-दिसाल सर्वांत सुंदर

चैत्रगौरीचे हळदीकुंकू अजून १५ दिवस तरी आहेच.. त्यामुळे जर तुमच्याकडे हळदी- कुंकू करणार असाल किंवा कोणाकडे हळदीकुंकू कार्यक्रमासाठी जाणार असाल तर अशावेळी झटपट तयार होऊन कसा सुंदर लूक करायचा ते पाहा.

चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभासाठी ‘असा’ करा पारंपरिक लूक, पाहा स्पेशल टिप्स-दिसाल सर्वांत सुंदर

डिझायनर साडी नेसणार असाल तर केस मोकळे सोडून त्यावर थोडे ट्रेण्डी दागिने घाला. छान दिसाल..

चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभासाठी ‘असा’ करा पारंपरिक लूक, पाहा स्पेशल टिप्स-दिसाल सर्वांत सुंदर

अशा पद्धतीने ऑक्सिडाईज दागिने आणि खण किंवा इरकल साडी नेसूनही तुम्ही तयार होऊ शकता.. हा लूकही खूप छान दिसतो.

चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभासाठी ‘असा’ करा पारंपरिक लूक, पाहा स्पेशल टिप्स-दिसाल सर्वांत सुंदर

मराठी मुलींचे सौंदर्य तर पैठणीमध्ये नेहमीच खुलून येते. त्यामुळे पैठणी नेसून असा सुंदर लूक करू शकता..

चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभासाठी ‘असा’ करा पारंपरिक लूक, पाहा स्पेशल टिप्स-दिसाल सर्वांत सुंदर

अगदी टिपिकल पद्धतीने तयार व्हायचं नसेल तर असा थोडा ट्रेण्डी लूक करा... त्याला पारंपरिकतेचा टच असल्याने सुंदरच दिसाल.

चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभासाठी ‘असा’ करा पारंपरिक लूक, पाहा स्पेशल टिप्स-दिसाल सर्वांत सुंदर

लाईट मेकअप आणि हलकी ज्वेलरी घालून तयार व्हायचं असेल तर त्यासाठी अशा पद्धतीच्या लूकचा विचारही करू शकता.