केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

Published:June 6, 2024 12:31 PM2024-06-06T12:31:22+5:302024-06-06T12:37:25+5:30

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

केसांच्या बाबतीतली कोणतीही तक्रार असेल तर ती दूर करण्यासाठी कॉफी अतिशय उपयुक्त ठरते.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

तुमच्या केसांची नेमकी कोणती तक्रार आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीने कॉफीचा वापर करायचा, याविषयीचा एक व्हिडिओ iadore_me10 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

केसांची वाढ होण्यासाठी १ टेबलस्पून कॉफी, १ टेबलस्पून लिंबाचा रस एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा आणि २० ते ३० मिनिटांनी केस धुवून टाका.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

लांब केस पाहिजे असतील तर १ टेबलस्पून कॉफी १ टेबलस्पून खोबरेल तेलासोबत मिसळा आणि हा पॅक केसांच्या मुळाशी २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

केसांची चमक गेली असेल तर ती पुन्हा आणण्यासाठी १ टेबलस्पून काॅफी पावडर १ टेबलस्पून मधासोबत मिसळून केसांच्या मुळाशी लावा. हा उपाय आठवड्यातून एकदा करा.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

केस खूप चिकट झाले असतील तर अशा फ्रिझी केसांची समस्या साेडविण्यासाठी १ टेबलस्पून काॅफी २ टेबलस्पून दह्यासोबत मिसळा आणि हे मिश्रण केसांच्या मुळांशी अर्धा तास लावून ठेवा. हा उपाय दोन आठवड्यातून एकदा करा.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

केसांना फाटे फुटू लागले असतील तर १ टेबलस्पून कॉफी १ टेबलस्पून मेयोनिजसोबत मिसळा आणि हे मिश्रण ३० मिनिटांसाठी केसांच्या मुळाशी लावून ठेवा.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

केस मऊ, दाट होण्यासाठी १ टेबलस्पून कॉफी अर्धा कप मिक्सरमधून बारीक केलेल्या ॲव्हाकॅडोसोबत मिसळून केसांच्या मुळाशी लावा.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर १ टेबलस्पून कॉफी एका वाटीत घ्या. त्यामध्ये टी ट्री ऑईलचे काही थेंब टाका आणि हा लेप केसांच्या मुळांशी २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा.