दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

Published:October 30, 2024 02:57 PM2024-10-30T14:57:11+5:302024-10-30T18:51:15+5:30

Easy and simple mehndi designs for Diwali festival

दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

सणावाराला हातावर मेहंदी नसेल तर महिलांना शृंगार पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. म्हणूनच घाईगडबडीतही काढता येतील अशा काही सोप्या पण ट्रेंडिंग मेहंदी डिझाईन्स पाहूयात (Easy and simple mehndi designs for Diwali festival).

दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

पूर्वीसारख्या हातभर डिझाईन्स न काढता, थोड्या सुटसुटीत डिझाईन्सला मुली अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. या डिझाईन्स काढायला वेळही कमी लागत असल्याने काढणे सोपे जाते.

दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

थोडी जाडसर आणि मोकळ्या डिझाईनची मेहंदी रंगल्यावर फारच सुंदर दिसते, म्हणूनच हातभर मेहंदी काढत बसण्यापेक्षा ही मेहंदी छानही वाटते.

दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

हा जुनाच प्रकार सध्या पुन्हा ट्रेडिंग आहे. यात हाताच्या मध्यभागी आणि बोटांच्या वरच्या पेरला फक्त नक्षी काढली जाते.

दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

अरेबिक मेंदीतला हा आणखी एक प्रकार यामध्ये एका कोपऱ्यात आणि पहिल्या आणि शेवटच्या बोटावर मेहंदीची डिझाईन काढली जाते. नेहमीपेक्षा वेगळा असलेला हा प्रकार छान दिसतो.

दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

म्हटली तर नाजूक पण म्हटली तर सुटसुटीत अशा प्रकारची ही मेहंदी आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पाडते.

दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

चटईप्रमाणे दिसणारी ही डिझाईन काढायला अगदीच सोपी पण तरी तितकीच आकर्षक आहे. शिवाय हातभरून मेहंदी काढल्याचा फिल असल्याने मेहंदीचा हा प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता.

दिवाळी: कामाच्या गडबडीत हातावर मेहंदी काढायला वेळच नाही? पाहा ८ डिझाइन्स, १० मिनिटांत काढा मेहेंदी

अशी अंगठी वेल प्रमाणे दिसणारी डिझाईन रंगल्यावर फारच सुबक आणि आकर्षक दिसते. झटपट काढून होत असल्याने वेळही वाचतो.