फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

Updated:February 15, 2025 14:11 IST2025-02-14T21:12:50+5:302025-02-15T14:11:04+5:30

February means your skin is going to get dry.. so take care of it : त्वचा कोरडी पडते तर हे उपाय करून बघा.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

हिवाळ्यात शरीराची त्वचा फार कोरडी पडते. उन्हाळ्यात आपण सतत पाणी पितो. घाम येत असतो. त्यामुळे त्वचा बाहेरून कोरडी पडत नाही.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. कोरडी त्वचा झोमते. त्यातून रक्तही येते.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करायला छान वाटते. त्यामुळे आपण जास्त वेळ अंघोळ करतो. गरम पाण्याच्या अति वापराने शरीराची त्वचा कोरडी पडते.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

शरीराला मॉइश्चरायझर लावा. खास करून हात आणि चेहरा. चेहर्‍यावरची त्वचा कोरडी होऊन पांढरी पडते. त्यासाठी योग्य उपाय महत्त्वाचे.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

चेहर्‍यासाठी खोबरेल तेल सर्वात उत्तम. तेलाने मालीश करा. असे केल्याने त्वचेला ओलावा मिळतो.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

ओठांना तूप लावा. तुपाने फुटलेले ओठ पुन्हा मऊ होतात. तसेच तोंडालाही तूप लावू शकता.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

शरीराला पाण्याची गरज असते. जर पाणी प्यावेसे वाटत नसेल तर ज्यूस प्या. सतत पाणी युक्त पदार्थ पोटात जाऊ द्या.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

हिवाळ्यात पायाचे तळवेही फुटतात. त्यांना कोकम तेल उगाळून लावा. पायाची त्वचा सुकून जाते. तिला पाण्यात बुडवून स्वच्छ करत राहा.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

त्वचेला बेबी ऑईल लावा. त्यामध्ये गरजेची सर्व सत्वे असतात. त्यांचे काही साईड इफेक्टही नाहीत.

फेब्रुवारी महिना म्हणजे त्वचा फुटलीच समजा! उन्हाळा सुरु होताना ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी

चांगल्या कंपनीचे बॉडी मिस्ट वापरा. ते कोरड्या त्वचेला गरजेचा असलेला ओलावा देते.