फक्त १० रुपये खर्च करा आणि पांढरे केस काळे करण्याची युक्ती वापरा, ४ उपाय कायम दिसाल तरुण
Published:November 23, 2022 12:53 PM2022-11-23T12:53:39+5:302022-11-23T13:15:00+5:30
Grey Hair Solution at Home : केस काळे करण्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे. हे लावण्यासाठी सर्वप्रथम तुरटी बारीक करून त्याची पावडर बनवा.