केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

Published:September 4, 2024 11:40 AM2024-09-04T11:40:36+5:302024-09-05T15:24:28+5:30

Hair Fall Solution : आठवड्यातून एक किंवा दोनदा रात्री या तेलाने डोक्याला मसाज करा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस चांगले धुवा.

केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

केस शरीराचा असा भाग आहेत ज्यामुळे पर्सनॅलिटीवरही परिणाम होतो. केसांशिवाय सुंदरतेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. म्हणूनच लोक हेअर केअर रूटीनची काळजी घेतात. अनेकजण केसांवर प्रत्येक आठवड्याला खर्च करतात.

केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

केस वाढवण्यासाठी नेहमीच केमिकल्सयुक्त शॅम्पूच लावायला हवेत असं काही नाही काही घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही लांबसडक, दाट केस मिळवू शकता. आयुर्वेदीक तेल घरच्याघरी कसं बनवायचं याची सोपी पद्धत पाहूया.

केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

हे तेल बनवण्यासाठी, एका पॅनमध्ये 500 ग्रॅम खोबरेल तेल गरम करा, 10 ते 15 पानं नंतर कढीपत्ता, 2 चिरलेले कांदे, मेथी दाणे, 2 चमचे मोहोरी आणि अर्धी वाटी कोरफड जेल घालून चांगले शिजवा.

केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

यानंतर गॅस बंद करून तेल थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा. तेल थंड झाल्यावर डब्यात गाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

आठवड्यातून एक किंवा दोनदा रात्री या तेलाने डोक्याला मसाज करा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस चांगले धुवा.

केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

यामुळे तुमचे केस पांढरे होणार नाहीत आणि गळणार नाहीत आणि केसांची लांबी चांगली राहील.केसांची चांगली वाढ होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी जसं की हिटींग टुल्सचा जास्त वापर करू नये.

केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील

केस धुण्यासाठी केमिकल्सयुक्त शॅम्पूचा वापर न करता शिकेकाई शॅम्पू वापरावा. केसांच्या समस्या टाळण्यासाठी केस ३ ते ४ दिवसांनी धुवायची सवय ठेवा. धुण्याआधी केसाना तेल लावायला विसरू नका.