home remedies for glowing skin, how to remove tanning and dead skin, use of ice of radiant glow
आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावा 'हा' खास बर्फ, टॅनिंग जाऊन त्वचेवर येईल मस्त सोनेरी ग्लोPublished:August 23, 2024 09:04 AM2024-08-23T09:04:28+5:302024-08-23T09:05:01+5:30Join usJoin usNext पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनअप करायला वेळ नसेल तर हा एकदम सोपा उपाय करा.. हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरात अगदी सहज मिळणाऱ्या काही पदार्थांचा वापर करायचा आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये २ टीस्पून मध टाका. त्या मिश्रणात आता एखाद्या बटाट्याचा रस करून टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि आईस ट्रेमध्ये टाकून त्याचा बर्फ तयार करा. या बर्फाने आठवड्यातून एकदा चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग कमी होऊन त्वचेवर छानसा ग्लो येईल. तसेच कमी वयात येणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाणही खूप कमी होईल...टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीBeauty TipsSkin Care TipsHome remedy