खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा, पातळ केस होतील दाट- काळेभोर

Published:July 17, 2024 04:48 PM2024-07-17T16:48:56+5:302024-07-17T16:52:20+5:30

खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा, पातळ केस होतील दाट- काळेभोर

तुमचे केस खूपच पातळ झाले असतील तर त्यांना योग्य पोषण देऊन घनदाट कसं करायचं, याविषयीचा हा एक सोपा उपाय पाहा...

खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा, पातळ केस होतील दाट- काळेभोर

हा उपाय केल्यामुळे केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच केस गळण्याचं प्रमाण खूप कमी होतं. हा उपाय नेमका कसा करायचा, याविषयीचा व्हिडिओ k_k_beautyofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा, पातळ केस होतील दाट- काळेभोर

हा उपाय करण्यासाठी २ टेबलस्पून एवढं आपलं नेहमीचं खोबरेल तेल एका वाटीमध्ये घ्या.

खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा, पातळ केस होतील दाट- काळेभोर

त्यामध्ये आता १ चमचा कॅस्टर ऑईल टाका. कॅस्टर ऑईलमध्ये केसांसाठी पोषक ठरणारे अनेक घटक असतात. त्यामुळे त्याचा केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येतो.

खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा, पातळ केस होतील दाट- काळेभोर

या मिश्रणामध्ये ५ ते ७ थेंब रोजमेरी इसेंशियल ऑईल टाका. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याने केसांना मसाज करा. पहिल्याच वापरात केस गळणं बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं लक्षात येईल. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.