फेशियल केल्यानंतर ग्लो जास्त दिवस टिकवण्यासाठी ६ टिप्स; चेहरा दिसेल टवटवीत, फ्रेश
Published:January 23, 2023 06:04 PM2023-01-23T18:04:18+5:302023-01-23T18:10:00+5:30
How to get Facial glow last longer : फेशियलनंतर वॅक्सिंग देखील टाळावे. जर तुम्ही फेशियल केल्यानंतर वॅक्स केले तर ते तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.