केस कोरडे होऊन खूप कोंडा झाला? जावेद हबीब सांगतात ३ उपाय- कोंडा जाऊन केस होतील सिल्की

Published:November 8, 2024 09:05 AM2024-11-08T09:05:06+5:302024-11-08T09:10:01+5:30

केस कोरडे होऊन खूप कोंडा झाला? जावेद हबीब सांगतात ३ उपाय- कोंडा जाऊन केस होतील सिल्की

कधी कधी केस एवढे कोरडे आणि निस्तेज होतात की त्यांना हातसुद्धा लावावा वाटत नाही. अशा केसांमध्ये मग कोंडा होण्याचं प्रमाणही खूप वाढतं.

केस कोरडे होऊन खूप कोंडा झाला? जावेद हबीब सांगतात ३ उपाय- कोंडा जाऊन केस होतील सिल्की

म्हणूनच केसांमधला कोंडा जाण्यासाठी आणि केस छान मऊ, मुलायम, सिल्की होण्यासाठी त्यांची कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारी एक पोस्ट ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.

केस कोरडे होऊन खूप कोंडा झाला? जावेद हबीब सांगतात ३ उपाय- कोंडा जाऊन केस होतील सिल्की

ते सांगतात की दररोज केसांच्या लांबीवर तुम्ही नेहमी वापरता ते कोणतंही तेल लावा आणि त्यानंतर १० मिनिटांनी केस धुवून टाका.

केस कोरडे होऊन खूप कोंडा झाला? जावेद हबीब सांगतात ३ उपाय- कोंडा जाऊन केस होतील सिल्की

आठवड्यातून एकदा तुमच्या नेहमीच्या शाम्पूमध्ये थोडं ॲपलसाईड व्हिनेगर टाका आणि त्याने केस धुवा. यामुळे केसांमधला कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

केस कोरडे होऊन खूप कोंडा झाला? जावेद हबीब सांगतात ३ उपाय- कोंडा जाऊन केस होतील सिल्की

८ ते १० आठवड्यानंतर म्हणजेच दोन ते तीन महिन्यांनी केस नियमितपणे ट्रिम करा. यामुळे केसांना फाटे फुटून ते कोरडे पडणार नाहीत.