महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

Published:January 17, 2023 05:42 PM2023-01-17T17:42:27+5:302023-01-17T17:48:45+5:30

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

१. हिवाळ्यात थंडी वाढू लागली की अंग कोरडं पडू लागतं. चेहऱ्यावर तर ड्रायनेस जाणवतोच. पण हाता- पायाची त्वचा तसेच सगळे अंगच खूप कोरडे होऊन जाते. कोरडेपणा वाढल्यामुळे मग सगळ्या अंगावर काही जणांना खाजही येते.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

२. यावर उपाय म्हणून हिवाळ्याच्या दिवसांत आपण मॉईश्चरायझर लावतो. पण तरीही मॉईश्चरायझर लावूनही त्वचेवर म्हणावा तसा चांगला परिणाम दिसून येत नाही.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

३. बऱ्याचदा तर असंही होतं की मॉईश्चरायझर लावल्यानंतर पुढचे ३ ते ४ तास त्वचा मऊ पडते, चांगली दिसते. पण पुन्हा त्यानंतर त्वचेचा कोरडेपणा जाणवू लागतो. असं झालं की अनेक जण मॉईश्चरायझरही बदलून पाहतात. पण तरीही त्याचा म्हणावा तसा परिणाम जाणवत नाही.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

४. म्हणूनच तुम्हीही याच समस्येने वैतागला असाल तर आता सरळ सगळे मॉईश्चरायझर ठेवून द्या आणि हा एक घरगुती उपाय करून बघा. हा उपाय इन्स्टाग्रामच्या vedamrit_ या पेजवर सुचविण्यात आला आहे. हा उपाय केल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा तर कमी होईलच, पण त्वचेचा पोत चांगला होऊन ती अधिक चमकदार- तुकतुकीत होण्यासही मदत होईल.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

५. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ३ गोष्टी वापरायच्या आहेत. यातील सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिळाचं तेल. ड्राय त्वचेसाठी होममेड मिश्रण बनविण्यासाठी जवळपास ७० टक्के तिळाचं तेल घ्या.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

६. त्यात ३० टक्के दुसरे कोणतेही तेल टाका. बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल असं कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता. फक्त खोबरेल तेल घेणं टाळा. कारण ते थंडीच्या दिवसांत गोठत असल्याने वापरायला अवघड जातं.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

७. या मिश्रणात आता तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही इसेंशियल ऑईलचे ३ ते ४ थेंब टाका. हे सगळं मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

८. आंघोळीनंतर अंग पुसलं की सगळ्यात आधी या तेलाने त्वचेला मसाज करा. खूप जास्त प्रमाणात तेल लावणं टाळा. जेवढं तेल त्वचेत मुरेल, तेवढंच लावा. दिवसभर त्वचा कोरडी पडणार नाही. शिवाय इसेंशियल ऑईलचा सुंगंध त्वचेवर टिकून राहील.

महागडे मॉईश्चरायझर लावूनही त्वचेचा ड्रायनेस कमी होत नाही? वापरा फक्त ३ पदार्थ, त्वचा होईल सुंदर- चमकदार

९. काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास त्वचा चमकदार, नितळ होण्यास मदत होईल.