उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब

Updated:April 7, 2025 19:05 IST2025-04-07T19:00:00+5:302025-04-07T19:05:01+5:30

How to reduce underarm sweat: Home remedies for excessive sweating: Sweaty underarms solution: Underarm sweating treatment at home: Natural remedies for underarm odor: घामाने कपडे ओले होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी पाहूया.

उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब

उन्हाळा सुरु झाला की, वाढलेल्या तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. घाम आला की काखेत किंवा पाठीवर अनेकदा कपडे ओले होतात. कपडे ओले राहिल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतात. (How to reduce underarm sweat)

उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब

कपड्यांच्या ओलेपणामुळे शरीरातून घामाच्या दुर्गंधीचा वास येतो. ऑफिसमध्ये किंवा आपण बाहेर कुठे गेलो असेल तर आपल्याला लाजल्यासारखे होते. आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. काखेच्या जवळ घामाचे डाग तयार होतात. घामाने कपडे ओले होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी पाहूया. (Home remedies for excessive sweating)

उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब

हलक्या रंगाचे कपडे निवडा. डार्क रंगाचे कपडे उन्हाळ्यात वापरल्याने घामाचे डाग सहज दिसून येतात. त्यासाठी सुती कपडे घाला. ज्यामुळे घाम शोषला जाईल आणि हवा आत येईल. घट्ट बाह्यांमुळे घाम वाढू शकतो. (Sweaty underarms solution)

उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात तिखट पदार्थ खाऊ नका. आहारात पाणीदार फळे खा. यामध्ये काकडी, कलिंगड, पुदिना, नारळ पाणी प्या. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहिल आणि घाम कमी येईल.

उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब

काखेतून घामाचा वास येत असेल तर डिओडोरंटचा वापर करा. तसेच बेकिंग सोडा आणि लिंबूचा वापर करा. अंडरआर्म्स पॅड्स किंवा घामापासून बचाव करणाऱ्या गोष्टींचा वापर करा.

उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब

अनेकदा ताणतणाव अधिक घेतल्यामुळे देखील घाम येतो. त्यासाठी नियमितपणे योगा, प्राणायाम करा. दीर्घ श्वास घ्या.

उन्हाळ्यात काखेत फार जास्त घाम येतो, कपडे ओले होतात- दुर्गंध येतो? ५ उपाय, त्रास गायब

आंघोळ करताना नेहमी अंडरआर्म्स स्वच्छ करा. जर आतला भाग स्वच्छ नसेल तर जास्त वास येतो. त्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करा, ज्यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल.