चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

Published:July 29, 2023 02:45 PM2023-07-29T14:45:36+5:302023-07-29T18:57:36+5:30

How to use aloe vera on face :एलोवेरामध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं.

चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

पावसाळा येताच त्वचा डल, निस्तेज दिसू लागते. चिकट, तेलकट त्वचेवर पिंपल्ससारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. काही घरगुती उपाय तुमचं काम अधिक सोपं करू शकतात आणि स्किनचा डलनेसही कमी होईल. एलोवेरामध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं.

चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

हा उपाय करण्यासाठी २ चमचे ताजे एलोवेरा जेल घेऊन त्यात १ चमचा मध घाला. तुम्ही यात पिकळेली केळीसुद्धा घालू शकता. ही पेस्ट चेहऱ्याला १५ ते २० मिनिटं लावून चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेच्या डल आणि मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल. एलोवेरामध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते. यामुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळता येतं.

चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

यासाठी १ चमचा एलोवेरामध्ये १ चमचा गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. जवळपास २० मिनिटं चेहऱ्याला ही पेस्ट लावून चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.

चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

एलोवेरा जेलमध्ये व्हिटामीन ई कॅप्सूल घाला. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला पेस्ट लावा आणि मसाज करा. थोड्या वेळानं चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यालावर ग्लो आलेला दिसेल.

चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

सगळ्यात आधी १ चमचा लिंबााच रस १ चमचा एलोवेरा जेलमध्ये मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला १५ मिनिटं लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ धुवा. लिंबू आणि एलोवेरा दोन्ही पदार्थ एंटी ऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतात. ज्याच्या वापरानं त्वचेवर ग्लो येतो.

चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

एलोवेराचा प्यायल्याने पोट आणि आतड्यांमधील जळजळ कमी होण्यास मदत होते. त्याचा रस इरिटेबल बोवेल सिंड्रोम, कोलायटिस आणि आतड्याच्या इतर दाहक विकारांमध्ये जळजळ कमी करू शकतो. याव्यतिरिक्त, ते आतड्यांमध्ये निरोगी बॅक्टेरिया वाढवू शकते जे पचनास मदत करतात.

चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

कोरफडीच्या रसामध्ये बीटा-सिटोस्टेरॉल नावाचे संयुग असते, जे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.