साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

Published:October 7, 2024 03:01 PM2024-10-07T15:01:55+5:302024-10-07T15:08:03+5:30

साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

बऱ्याचदा पार्लरमध्ये जाणं झालं नाही तर आपण घरच्याघरी काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरचा ग्लो कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो.(how to use turmeric or haldi in home made face pack?)

साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी जे वेगवेगळे घरगुती फेसपॅक आपण वापरतो त्यामध्ये प्रामुख्याने हळद वापरण्यात येते. कारण हळदीमध्ये असणारे गुणधर्म त्वचेवर ग्लो आणण्यासाठी मदत करतात.(best way of using haldi or turmeric for skin care treatment)

साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

वेगवेगळ्या फेसपॅकमध्ये आपण नुसतीच साधी हळद वापरतो. त्याऐवजी आता एका खास पद्धतीने हळद वापरून पाहा. यामुळे त्वचेवरचे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी होण्यास लगेच मदत होईल, चेहऱ्यावरचे टॅनिंगही कमी होईल.

साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी हळदीचा वापर कशा पद्धतीने करावा याची माहिती tuktukcooks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार हळद वापरण्याआधी थोडीशी भाजून घ्या.

साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

भाजल्यानंतर जेव्हा तिचा रंग हलकासा चॉकलेटी होईल तेव्हा गॅस बंद करा. ही हळद थंड झाली की त्यामध्ये मधाचे काही थेंब टाका.

साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

चेहरा स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यानंतर हा मध- हळद फेसपॅक त्वचेला लावा. साधारण १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुऊन टाका..

साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...

चेहऱ्यावर खूप छान चमक येईल. त्वचेचा काळवंडलेपणा कमी होईल.