Karwa chauth 2022 : करवा चौथसाठी लेटेस्ट मेहेंदी डिजाईन्स; फक्त ५ मिनिटात काढा आकर्षक मेहेंदी पॅटर्न्स By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 4:56 PM 1 / 14 करवा चौथचा दिवस प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खास असतो. या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते. उपवासासोबतच महिला मेकअप करतात ज्यामध्ये मेहंदीला खूप महत्त्व आहे. (Karwa chauth mehndi latest designs)2 / 14 मेहंदी ही एक पारंपारिक प्रथा आहे जी वैदिक काळापासून चालत आलेली आहे. लग्नादरम्यान वधूच्या मेकअपचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मेहंदी.3 / 14करवा चौथ, गणपती, नवरात्री, हरतालिका तीज, भाऊबीज, वट सावित्री (वट पौर्णिमा) आणि गौरी पूजनाच्या सणांमध्ये विवाहित महिला मेहंदी लावतात.4 / 14या वर्षीच्या करवा चौथला कोणती मेहंदी डिझाईन ट्राय करायची असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मेहंदी डिझाइन्स घेऊन आलो आहोत ज्या तुमच्या सौंदर्यात भर घालतील.5 / 14तुम्हाला हात भरून मेहेंदी काढायला आवडत असेल तर तुम्ही हातावर आपल्या पतीचं नाव लिहू शकता आणि त्या थिम रिलेडेट काहीही लिहू शकता. 6 / 147 / 14तुम्ही साधी बेल मेहंदी डिझाइन लावू शकता. हे खूप सुंदर दिसते आणि खूप कमी वेळात तयार होते. वेलावर हवी तेवढी फुले, पाने आणि कुहिरी काढून तुम्ही तळहात पूर्णपणे झाकून घेऊ शकता.8 / 14जर तुम्हाला मेहेंदी काढता येत नसेल तर तुम्ही पार्लरवाली किंवा मेहेंदी आर्टिस्टकडून हवी तशी मेहेंदी काढू शकता. 9 / 14तुम्हाला कमी वेळात मेहेंदी लावायची असेल तर क्रिस क्रॉस डिजाईन किंवा अरेबिक डिजाईन ट्राय करू शकता. 10 / 14फक्त मागच्या हातावर मेहेंदी काढली तर हात सुंदर दिसतील.11 / 1412 / 1413 / 14मेहंदी कलेबद्दल बोलायचे तर, शेडिंग तंत्र हे सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि सामान्य मेहंदीपेक्षा वेगळा लुक देते. हा डबल शेड टोन महिलांमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. 14 / 14 आणखी वाचा Subscribe to Notifications